लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय खन्ना

Akshaye Khanna News in Marathi | अक्षय खन्ना मराठी बातम्या

Akshaye khanna, Latest Marathi News

Get all the latest news and updates on Akshaye Khanna in Marathi. Explore her Biography, Movies, Career Journey, Achievements, Awards, Net Worth, Interesting Facts, Articles, Photos, Videos, and Updates in Marathi. Read अक्षय खन्ना मराठी बातम्या and stay updated with Akshaye Khanna ताज्या मराठी बातम्या only on Lokmat.com.
Read More
अक्षय खन्नाच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! 'धुरंधर' अभिनेत्याने दिली सर्वांना गुड न्यूज, काय घडलंय खास? - Marathi News | good news for Akshaye Khanna his mahakali telugu movie now in hindi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय खन्नाच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! 'धुरंधर' अभिनेत्याने दिली सर्वांना गुड न्यूज, काय घडलंय खास?

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आणि 'धुरंधर' चित्रपटातून सर्वांची मने जिंकणारा अक्षय खन्ना सध्या त्याच्या करिअरमध्ये शिखरावर आहे ...

"अक्षय खन्नाशी बोलायला भीती वाटायची, कारण ते सेटवर..."; 'धुरंधर' कलाकाराचा मोठा खुलासा, म्हणाला... - Marathi News | dhurandhar movie actor rajat arora was afraid to talk to Akshay Khanna rahman dacoit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अक्षय खन्नाशी बोलायला भीती वाटायची, कारण ते सेटवर..."; 'धुरंधर' कलाकाराचा मोठा खुलासा, म्हणाला...

'धुरंधर' चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता रजत अरोराने एका मुलाखतीत सेटवर अक्षय खन्नाची भीती वाटायची, असं मोठं विधान केलंय. काय होतं यामागचं कारण? ...

'रहमान डकैत'नंतर आता 'शुक्राचार्य'; अक्षय खन्नाचा सेटवरील फोटो व्हायरल, अभिनेत्याचं बदलतं रुप पाहून चाहते थक्क - Marathi News | akshaye khanna bts photo of shukracharya going viral on internet mahakali movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रहमान डकैत'नंतर आता 'शुक्राचार्य'; अक्षय खन्नाचा सेटवरील फोटो व्हायरल, अभिनेत्याचं बदलतं रुप पाहून चाहते थक्क

बॉलिवूडचा 'धुरंधर' अभिनेता अक्षय खन्नाने २८ मार्च रोजी आपला वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी त्याच्या आगामी 'महाकाली' (Mahakali) या चित्रपटाच्या सेटवरून एक विशेष फोटो समोर आला आहे. ...

अक्षय खन्नाचा आज वाढदिवस, किती वर्षांचा झाला? अजून अविवाहित; काय आहे कारण? - Marathi News | Akshaye Khanna Birthday Age 51 Why Unmarried Dhurandhar Actor Life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अक्षय खन्नाचा आज वाढदिवस, किती वर्षांचा झाला? अजून अविवाहित; काय आहे कारण?

आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अक्षय खन्नाचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याचे चाहते त्याला पाहण्यासाठी कायम उत्सुक असतात. ...

नकार दिला अन् पस्तावले! बॉलिवूडच्या बड्या कलाकारांनी रिजेक्ट केला 'रेहमान डकैत'चा रोल, कास्टिंग दिग्दर्शकाने केली पोलखोल - Marathi News | mukesh chhabra reveals about many actors rejected rehman dakait role in dhurandhar before akshaye khanna casting says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नकार दिला अन् पस्तावले! बॉलिवूडच्या बड्या कलाकारांनी रिजेक्ट केला 'रेहमान डकैत'चा रोल, कास्टिंग दिग्दर्शकाने केली पोलखोल

"काहींनी भूमिका नाकारली,कारण...", 'रेहमान डकैत'च्या पात्रासाठी अनेकांनी वाजवली नकार घंटा, अक्षय खन्ना म्हणालेला... ...

‘धुरंधर २’मधून कापलेल्या ६ मिनिटांच्या सीनमध्ये आहे तरी काय? चाहतीने अमेरिकेत पाहिलं uncensored व्हर्जन, म्हणाली.. - Marathi News | female fan watch unsensored version of dhurandhar 2 in america ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘धुरंधर २’मधून कापलेल्या ६ मिनिटांच्या सीनमध्ये आहे तरी काय? चाहतीने अमेरिकेत पाहिलं uncensored व्हर्जन, म्हणाली..

२० तासांचा प्रवास करुन unsensored 'धुरंधर २' पाहण्यासाठी अमेरिकेत गेली चाहती! ६ मिनिटांचा वेगळा सीन बघायला बघायला मिळाला. काय आहे खास? ...

"घर की याद नहीं आई जस्सी?" म्हणणाऱ्या 'पिंडा'ने ६० दिवसांत १५ किलो वजन कसं कमी केलं? - Marathi News | dhurandhar 2 pinda actor udaybir sandhu 15 kg weight loss in 60 days | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"घर की याद नहीं आई जस्सी?" म्हणणाऱ्या 'पिंडा'ने ६० दिवसांत १५ किलो वजन कसं कमी केलं?

'धुरंधर २' मधील अशाच एका कॅरेक्टरची सध्या चर्चा आहे. तो म्हणजे 'पिंडा'. अवघ्या ६० दिवसांत पिंडाने तब्बल १५ किलो वजन कमी केलं. ते कसं? जाणून घ्या ...

Video: पाकिस्तानी कुटुंबाने 'धुरंधर २' पाहून केली टीका, स्पष्टच म्हणाले- "पहिल्या भागापेक्षा..." - Marathi News | pakistani family reacts after watching Dhurandhar 2 slam aditya dhar missed akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: पाकिस्तानी कुटुंबाने 'धुरंधर २' पाहून केली टीका, स्पष्टच म्हणाले- "पहिल्या भागापेक्षा..."

रणवीर सिंगच्या 'धुरंधर २: द रिव्हेंज' या चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असला तरी, एका व्हायरल व्हिडिओमुळे हा चित्रपट आणखी चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ...