अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे. Read More
Parashurama Jayanti 2026: आज अक्षय्य तृतीया, याच मुहूर्तावर भगवान परशुराम यांचा जन्म झाला, त्यांना चिरंजीवी म्हणतात, त्यांच्या कार्याची थोडक्यात ओळख करून घेऊ. ...
Akshaya Tritiya 2026: १९ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेला अक्षय्य पुण्य प्राप्तीसाठी, तसेच धन, धान्य, ऐश्वर्य प्राप्तीसाठी जाणून घ्या शुभ मुहूर्तासह पूजा विधी! ...
Akshaya Tritiya 2026: भारतीय संस्कृतीत अक्षय्य तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो. मात्र, यंदाची अक्षय्य तृतीया(Akshaya Tritiya 2026) केवळ धार्मिक दृष्टीनेच नाही, तर ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही अत्यंत दुर्मिळ ठरणार ...
Gold News: अक्षय्य तृतीया म्हणजे सुख-समृद्धी आणि अक्षय फळ देणारा दिवस. यंदा रविवार, १९ एप्रिल २०२६ रोजी हा सण साजरा होत आहे. या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते, त्यामुळे सराफा बाजारात मोठी गर्दी असते. मात्र, घाईघाईत किंवा भावनेच्या भरात ...