लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया

Akshaya tritiya, Latest Marathi News

अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे.
Read More
अक्षय तृतीयेच्या खरेदीला मंदीचा क्षय - Marathi News | akshaya tritiya shopping slow down | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अक्षय तृतीयेच्या खरेदीला मंदीचा क्षय

साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असे अक्षय तृतीयेचे महत्त्व आहे. ...

अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सांगलीत १२० गाड्या हापूस आंब्यांची आवक - Marathi News | On the occasion of Akshaya Tritiya 120 trucks of hapu mangoes arrived in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सांगलीत १२० गाड्या हापूस आंब्यांची आवक

आंबा खरेदीसाठी जिल्ह्यातील व्यापारी व ग्राहकांनी तुफान गर्दी ...

‘अक्षय्य’ मुहूर्तावर सोने ९०० रुपयांनी वाढले, ३० ते ३५ कोटींची उलाढाल; चांदी दीड हजाराने वधारली - Marathi News | Gold rises by Rs 900 on 'Akshaya' muhurta, turnover of Rs 30-35 crore; Silver increased by one and a half thousand | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘अक्षय्य’ मुहूर्तावर सोने ९०० रुपयांनी वाढले, ३० ते ३५ कोटींची उलाढाल; चांदी दीड हजाराने वधारली

मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोने-चांदीचे भाव कमी होऊन त्यात किरकोळ चढ-उतार सुरू होता; मात्र ऐन अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात ९०० रुपयांची वाढ झाली. ...

Ratnagiri: अक्षयतृतीयेनिमित्त गणपतीपुळेत गणपत्तीबाप्पास आंब्याची आरास  - Marathi News | On the occasion of Akshaya Tritiya offering mangoes to Ganapatibappa in Ganapatipule | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: अक्षयतृतीयेनिमित्त गणपतीपुळेत गणपत्तीबाप्पास आंब्याची आरास 

रत्नागिरी : अक्षयतृतीयेनिमित्त आज, शुक्रवार (दि.१०) श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील गणपत्तीबाप्पाची आंब्याने पूजा करण्यात आली. मंदिराच्या गाभाऱ्यात आंब्याची आरास ... ...

Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ - Marathi News | Gold Silver Price Do you know the price of gold bought last Akshaya Tritiya There has been a big increase in the price details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ

Gold Silver Price: सोन्यातील गुंतवणूक ही बहुतांश लोकांची पहिली पसंती आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशीही, सोन्याचे भाव चढे असूनही लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात सोनं खरेदीचा उत्साह दिसून आला. ...

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा! - Marathi News | Akshaya Tritiya 2024: Ganga Puja is performed on Akshaya Tritiya; Also read the rules related to Ganga in Deoghara! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतीर्ण झाली, म्हणून आज गंगापूजेचे महत्त्व जास्त; त्यानिमित्त जाणून घ्या गंगेशी संबंधित गोष्टी! ...

Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती! - Marathi News | Akshaya Tritiya 2024: Happiness and wealth will never decay; Bring home this idol on Akshaya Tritiya! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!

vastu shastra: कामधेनू अर्थात इच्छित मनोकामना पूर्ण करणारी गोमाता; आज शुक्रवार आणि अक्षय्य तृतीया या मुहूर्तावर घरी आणा कामधेनूची मूर्ती! ...

अक्षय्य तृतीया स्पेशल : पाहा स्वस्तात मस्त चांदीची मंगळसूत्र, रोज वापरासाठी लेटेस्ट फॅशनच्या सुंदर डिझाइन्स... - Marathi News | Akshay tritiya shopping, silver mangalsutra designs for daily use, latest fashionable silver mangalsutra designs | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :अक्षय्य तृतीया स्पेशल : पाहा स्वस्तात मस्त चांदीची मंगळसूत्र, रोज वापरासाठी लेटेस्ट फॅशनच्या सुंदर डिझाइन्स...