लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया, मराठी बातम्या

Akshaya tritiya, Latest Marathi News

अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे.
Read More
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का? - Marathi News | Parashuram Jayanti 2026: Do you know the amazing history of Lord Parashuram Temple on Mahendragiri? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?

Parashuram Jayanti 2026: अक्षय्य तृतीयेला परशुराम जयंतीदेखील साजरी केली जाते, ज्यांना कोकणचा रक्षणकर्ता म्हणतात; त्यांचे मंदिर खुद्द आदिलशहाने बनवून घेतले होते! ...

अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ! - Marathi News | Akshaya Tritiya 2026: Perform scriptural worship on Akshaya Tritiya at this time; wealth, grains and possessions will increase! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!

Akshaya Tritiya 2026: १९ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेला अक्षय्य पुण्य प्राप्तीसाठी, तसेच धन, धान्य, ऐश्वर्य प्राप्तीसाठी जाणून घ्या शुभ मुहूर्तासह पूजा विधी! ...

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ८३ हजार आंबा पेट्यांची आवक; वाचा हापूसबरोबरच इतर आंब्यांना काय मिळतोय दर? - Marathi News | Arrival of 83 thousand boxes of mangoes on the occasion of Akshaya Tritiya; Read what price is being paid for other mangoes besides Hapus? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ८३ हजार आंबा पेट्यांची आवक; वाचा हापूसबरोबरच इतर आंब्यांना काय मिळतोय दर?

akshay tritiya mango market अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मध्ये आंब्याची आवक वाढू लागली आहे. ...

अक्षय्य तृतीयेला पाहुण्यांसाठी खास मेन्यू- लग्नात आचारी करतात तसा चमचमीत व्हेज कोरमा! पाहा रेसिपी - Marathi News | Authentic Mixed Vegetable Kurma Wedding Style Veg Kurma Recipe Traditional Akshaya Tritiya Recipes Creamy Vegetable Gravy for Chapati | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अक्षय्य तृतीयेला पाहुण्यांसाठी खास मेन्यू- लग्नात आचारी करतात तसा चमचमीत व्हेज कोरमा! पाहा रेसिपी

Indian Party Menu Ideas: Best Veg Kurma for Dosa and Paratha: पाहूयात आचारी स्टाईल व्हेज कोरमाची खास रेसिपी आणि काही सोप्या टिप्स. ...

Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा! - Marathi News | Akshaya Tritiya 2026: Does planting a new Tulsi plant on Akshaya Tritiya fulfill wishes? Know the reason and the scriptural rituals | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!

अक्षय्य तृतीया २०२६: घरात सुख-समृद्धी यावी म्हणून अक्षय्य तृतीयेला नवे 'तुळशीचे रोप' लावण्याची परंपरा आहे; जाणून घ्या शास्त्रोक्त विधी! ...

Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका! - Marathi News | Akshaya Tritiya 2026: It is better to avoid defects than to cure them! Don't ignore 'these' directions while buying a new house! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!

Home Buying Tips on Akshaya Tritiya 2026: १९ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया आहे, साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या शुभमुहूर्तावर गृहखरेदी किंवा गृहप्रवेश करणाऱ्यांसाठी विशेष माहिती.  ...

इतिहासात प्रथमच अक्षय तृतीयेच्या आंब्याला सर्वाधिक भाव; वाचा प्रतिडझन काय मिळतोय दर? - Marathi News | For the first time in history, mangoes are priced highest on Akshaya Tritiya; Read what is the price per dozen? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इतिहासात प्रथमच अक्षय तृतीयेच्या आंब्याला सर्वाधिक भाव; वाचा प्रतिडझन काय मिळतोय दर?

अक्षय तृतीयेला आंबा खाण्याची आणि देवाला नैवेद्य दाखवण्याची जुनी परंपरा आहे. मात्र, यंदा ही परंपरा खिशाला कात्री लावणारी ठरणार आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आंब्याचे दर २० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. ...

Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा  - Marathi News | Akshaya Tritiya 2026: Earlier people used to eat the first mango on Akshaya Tritiya and also offer it to their ancestors; What is the custom? Read | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 

First Mango on Akshay Tritiya 2026: १९ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया आहे, त्यानिमित्त जुने जाणते लोक या मुहूर्तावर आमरस पुरीचे जेवण का करत असत आणि पितरांना नैवेद्य का ठेवत ते जाणून घेऊ! ...