लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया, मराठी बातम्या

Akshaya tritiya, Latest Marathi News

अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे.
Read More
वाशी बाजार समितीत ९४ हजार आंब्याच्या पेट्यांची आवक; गतवर्षीच्या तुलनेत मात्र प्रमाण कमी - Marathi News | 94 thousand boxes of mangoes arrive at Vashi Market Committee; However, the quantity is less than last year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाशी बाजार समितीत ९४ हजार आंब्याच्या पेट्यांची आवक; गतवर्षीच्या तुलनेत मात्र प्रमाण कमी

अक्षय तृतीयेचा मुहूर्त गाठण्यासाठी कोकणासह राज्यभरातून तब्बल ९४ हजार आंबा पेट्या वाशी बाजारात दाखल झाल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमी असले तरी या पेट्यांमुळे अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला वाशी बाजारपेठेत आंब्याचा दरवळ सुटला आहे. ...

Akshaya Tritiya 2026: अक्षय तृतीयेला आंब्याचा गोडवा पडला फिकाच..! आंब्यांचे दर कडाडले; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले - Marathi News | Akshaya Tritiya 2026 The sweetness of mangoes fades on Akshaya Tritiya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अक्षय तृतीयेला आंब्याचा गोडवा पडला फिकाच..! आंब्यांचे दर कडाडले; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

Akshaya Tritiya 2026 : अक्षय तृतीयेच्या दिवशी आंब्याला विशेष मागणी असते. मात्र, अधिक दरामुळे आंबा अक्षय तृतीयेच्या दिवशीसुद्धा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. ...

अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा... - Marathi News | Akshaya Tritiya Gold Buying: Know important things first befor buying gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...

Akshaya Tritiya Gold Buying: सोनं खरेदी करताना ग्राहकांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. ...

Akshaya Tritiya 2026: अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आंबा खरेदीदारांसाठी पुणेकरांची गर्दी - Marathi News | Akshaya Tritiya 2026 Pune residents throng to buy mangoes on the eve of Akshaya Tritiya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Akshaya Tritiya 2026: अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आंबा खरेदीदारांसाठी पुणेकरांची गर्दी

Akshaya Tritiya 2026 - आंबा खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. ...

Akshaya Tritiya 2026: अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला सोन्याला झळाळी; सराफी बाजारात सोने खरेदीसाठी उत्साह - Marathi News | Akshaya Tritiya 2026, pune news gold prices rise on the eve of Akshaya Tritiya; Excitement for buying gold in the bullion market | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला सोन्याला झळाळी; सराफी बाजारात सोने खरेदीसाठी उत्साह

Akshaya Tritiya 2026 - जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती, राजकीय अस्थिरता आणि रुपयाच्या घसरणीमुळे बाजार कडाडला आहे. ...

लेख: आथानी कैरी तथानी कैरी... ‘आखाजी’ची अवीट अक्षय गाणी - Marathi News | Akhaji: The Soul of Khandesh and the Melodious Bond of Daughters with their Mother’s Home | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: आथानी कैरी तथानी कैरी... ‘आखाजी’ची अवीट अक्षय गाणी

अक्षय्य तृतीया हा सण खान्देशात आखाजी म्हणून ओळखला जातो. हा सण सासुरवाशिणींच्या अधिक जिव्हाळ्याचा... माहेराची सय जागी करणारा आखाजी लोकलयींमधून आपल्याला भेटत असतो. ...

परशुराम जयंती २०२६: शस्त्र आणि शास्त्राचा महासंगम: चिरंजीवी भगवान परशुराम यांचा थक्क करणारा इतिहास! - Marathi News | Parashurama Jayanti 2026: The Great Confluence of Weapons and Shastras: The Amazing History of the Immortal Lord Parashurama! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :परशुराम जयंती २०२६: शस्त्र आणि शास्त्राचा महासंगम: चिरंजीवी भगवान परशुराम यांचा थक्क करणारा इतिहास!

Parashurama Jayanti 2026: आज अक्षय्य तृतीया, याच मुहूर्तावर भगवान परशुराम यांचा जन्म झाला, त्यांना चिरंजीवी म्हणतात, त्यांच्या कार्याची थोडक्यात ओळख करून घेऊ.  ...

Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी! - Marathi News | Akshaya Tritiya 2026: Guaranteed to perform Shegadi Puja on Akshaya Tritiya, with the blessings of Annapurna, wealth and grains will not decrease! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!

Akshaya Tirtiya 2026: १९ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजन करण्याची प्रथा आहे, त्याचे लाभ आणि विधी जाणून घ्या. ...