लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार

Akshay kumar, Latest Marathi News

रणवीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अक्षय कुमारने शेअर केला गमतीशीर व्हिडीओ - Marathi News | Akshay kumar shared a funny video while wishing Ranveer singh on his birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अक्षय कुमारने शेअर केला गमतीशीर व्हिडीओ

आज रणवीर सिंगचा वाढदिवस. त्यानिमित्ताने अक्षयने शेअर केलेला रणवीरचा व्हिडीओ चर्चेत आहे (akshay kumar, ranveer singh) ...

ऐश्वर्या राय-श्रीदेवीनं नाकारलेल्या या सिनेमानं रवीना टंडनला बनवलं स्टार, अक्षय कुमार होता मुख्य भूमिकेत - Marathi News | The Aishwarya Rai-Sridevi rejected film made Raveena Tandon a star and starred Akshay Kumar. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या राय-श्रीदेवीनं नाकारलेल्या या सिनेमानं रवीना टंडनला बनवलं स्टार, अक्षय कुमार होता मुख्य भूमिकेत

Raveena Tandon : रवीना टंडन या चित्रपटामुळे सुपरस्टार बनली. या चित्रपटातील अक्षय कुमार आणि रवीना टंडनची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावली. ...

प्रत्येकाच्या लग्नात वाजणार, सगळे नाचणार! अक्षय कुमारचं 'चावट' गाणं गाजणार, पाहा व्हिडीओ - Marathi News | Akshay Kumar sarfira movie Chawat song by shreya ghoshal release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रत्येकाच्या लग्नात वाजणार, सगळे नाचणार! अक्षय कुमारचं 'चावट' गाणं गाजणार, पाहा व्हिडीओ

अक्षय कुमारच्या आगामी सरफिरा सिनेमातील 'चावट' गाणं रिलीज झालंय. तुम्हीही ऐका आणि नाचा (sarfira, chawat, akshay kumar) ...

'सरफिरा'मधील नवीन गाणं 'खुदाया' रिलीज, अक्षय-राधिकाच्या केमिस्ट्रीला पसंती - Marathi News | New song 'Khudaya' from 'Sarfira' released, love Akshay-Radhika's chemistry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सरफिरा'मधील नवीन गाणं 'खुदाया' रिलीज, अक्षय-राधिकाच्या केमिस्ट्रीला पसंती

Sarfira Movie : अभिनेता अक्षय कुमारचा सरफिरा हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय आहे आणि आता या चित्रपटातील ‘खुदाया’ हे गाणे रिलीज झाले आहे. ...

अक्षय कुमारच्या फ्लॉप सीरिजमुळे विकावं लागलं ऑफिस? निर्माते वासू भगनानी म्हणाले... - Marathi News | Producer Vashu Bhagnani says all are rumours he hasnt sold his office no connection with Akshay Kumar s flop Movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या फ्लॉप सीरिजमुळे विकावं लागलं ऑफिस? निर्माते वासू भगनानी म्हणाले...

भगनानींनी त्यांच्या पूजा एंटरटेन्मेंट मधून काही कर्मचाऱ्यांनाही कामावरुन काढून टाकल्याची चर्चा झाली. ...

पर्यावरण संतुलनासाठी आता बहरणार बहावा; पश्चिम द्रुतगती मार्गावर ३०० झाडे लावणार - Marathi News | in mumbai bahawa trees will bloom for environmental balance about 300 trees will be planted on the western expressway bmc initiative | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यावरण संतुलनासाठी आता बहरणार बहावा; पश्चिम द्रुतगती मार्गावर ३०० झाडे लावणार

पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ अभिनेता अक्षय कुमार आणि पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते सोमवारी बहावाच्या रोपांची लागवड करण्यात आली. ...

सामान्य माणसाचं आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न, अक्षय कुमारच्या 'सरफिरा'चा रोमांचक ट्रेलर रिलीज - Marathi News | akshay kumar sarfira trailer out now based on movie Soorarai Pottru starring suriya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सामान्य माणसाचं आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न, अक्षय कुमारच्या 'सरफिरा'चा रोमांचक ट्रेलर रिलीज

अक्षय कुमारच्या 'सरफिरा' सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज झालाय. बातमीवर क्लिक करुन तुम्हीही बघा ...

अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल' सिनेमाची रिलीज डेट ढकलली पुढे, कारण आलं समोर - Marathi News | The release date of Akshay Kumar's 'Welcome to the Jungle' has been pushed forward, the reason has come to light | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल' सिनेमाची रिलीज डेट ढकलली पुढे, कारण आलं समोर

अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar)चा अलिकडेच त्याचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' (Bade Miyan Chotte Miyan) हा चित्रपट रिलीज झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. आता अक्षय कुमार सरफिरा आणि खेल खेल में हे सिनेमे घेऊन येणार आहे. ...