लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार

Akshay kumar, Latest Marathi News

गेमर्ससाठी आनंदाची बातमी! प्रजासत्ताक दिनी FAU-G होणार लॉन्च; 'असा' करा डाऊनलोड - Marathi News | mobile game fau g will be launched on Republic Day in india | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गेमर्ससाठी आनंदाची बातमी! प्रजासत्ताक दिनी FAU-G होणार लॉन्च; 'असा' करा डाऊनलोड

नोव्हेंबर २०२० मध्ये बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळख असलेल्या अक्षय कुमारने घोषित केलेला बहुप्रतिक्षित FAU-G प्रजासत्ताक दिनी लॉन्च केला जाणार आहे. या गेमसाठी १० लाखांहून अधिक प्री-रजिस्ट्रेशन झाले आहेत. ...

2021 मध्ये प्रदर्शित होणार आहेत या दिग्गजांचे चित्रपट, अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांना लागलीय उत्सुकता - Marathi News | 2021 new year upcoming films include Radhe, Lal Singh Chadha, Suryavanshi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :2021 मध्ये प्रदर्शित होणार आहेत या दिग्गजांचे चित्रपट, अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांना लागलीय उत्सुकता

फक्त १० वर्षांनीच मोठ्या आहेत अक्षयच्या सासूबाई, असे आहे दोघांचेही नाते - Marathi News | Akshay and His Mother-in-law, Dimple Kapadia have an age gap pf 10 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फक्त १० वर्षांनीच मोठ्या आहेत अक्षयच्या सासूबाई, असे आहे दोघांचेही नाते

अक्षय कुमार आणि ट्विंकलचे एकमेंकांवर जीवापाड प्रेम होतं. दोघंही लग्नाच्या तयारीत होते. ही बाब ट्विंकलने आपली आई डिंपलला सांगितली. मात्र डिंपलचा या लग्नाला सुरुवातीला विरोध होता. ...

अक्षय कुमारच्या मानधनात झाली घसघशीत वाढ, प्रत्येक सिनेमासाठी घेणार १३५ कोटी! - Marathi News | Actor Akshay Kumar fees increase will be charged 135 crores from every film viral see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या मानधनात झाली घसघशीत वाढ, प्रत्येक सिनेमासाठी घेणार १३५ कोटी!

Twinkle Khanna Birthday: 2 वेळा झाला होता ट्विंकल खन्नाचा साखरपुडा, कारण वाचून व्हाल हैराण - Marathi News | Twinkle khanna birthday special she got ingged twice with akshay kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Twinkle Khanna Birthday: 2 वेळा झाला होता ट्विंकल खन्नाचा साखरपुडा, कारण वाचून व्हाल हैराण

ट्विंकल म्हणजे एकदम बिनधास्त व्यक्तिमत्व. मनात येईल ते बेधडक बोलणारी. यामुळे ती अनेकदा ट्रोलही होते ...

ट्विंकल खन्नाच्या बर्थडेला पती अक्षय कुमारचा मेसेज व्हायरल, वाचा मनातील शब्द.... - Marathi News | Akshay Kumar wishes wife Twinkle Khanna on her birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्विंकल खन्नाच्या बर्थडेला पती अक्षय कुमारचा मेसेज व्हायरल, वाचा मनातील शब्द....

अक्षय कुमारने सुद्धा सोशल मीडियावरून ट्विंटलला शुभेच्छा दिल्या असून त्याच्या ट्विटने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने पत्नी ट्विंकल खन्नासाठी एक जबरदस्त मेसेज लिहिला आहे. ...

हा चित्रपट फ्लॉप झाल्यामुळेच ट्विंकल खन्नाने केले अक्षय कुमारसोबत लग्न, वाचा त्यांची इंटरेस्टिंग प्रेमकथा - Marathi News | twinkle khanna birthday Special : twinkle khanna akshay kumar love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा चित्रपट फ्लॉप झाल्यामुळेच ट्विंकल खन्नाने केले अक्षय कुमारसोबत लग्न, वाचा त्यांची इंटरेस्टिंग प्रेमकथा

ट्विंकल आणि अक्षय यांची प्रेमकथा खूपच रंजक आहे. अक्षयसोबत लग्न करण्यासाठी ट्विंकलने त्यांच्यासमोर एक अट ठेवली होती. ...

बाप रे बाप !अक्षय कुमारने पुन्हा मानधनात केली प्रचंड वाढ, एका सिनेमासाठी घेणार इतके कोटी - Marathi News | Akshay kumar again increases his acting fees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाप रे बाप !अक्षय कुमारने पुन्हा मानधनात केली प्रचंड वाढ, एका सिनेमासाठी घेणार इतके कोटी

अक्षय कुमार सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता आहे. ...