लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार, मराठी बातम्या

Akshay kumar, Latest Marathi News

अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, 'या' कारणाने होतीय बॅन करण्याची मागणी - Marathi News | People alleges Akshay Kumar Laxmi Bomb promotes love jihad demands ban on the film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, 'या' कारणाने होतीय बॅन करण्याची मागणी

आता लक्ष्मी बॉम्ब सिनेमा पुन्हा एक सोशल मीडियावर वादात सापडला आहे. सोशल मीडियावरील काही लोकांचा आरोप आहे की, या सिनेमातून लव जिहादला प्रोत्साहन दिलं जात आहे.  ...

 सलमान,अक्षय, करणचा मला संपवण्याचा कट..! केआरके वाटतेय जीवाची भीती  - Marathi News | kamal r khan krk says life in danger akshay kumar karan johar salman khan will be responsible | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : सलमान,अक्षय, करणचा मला संपवण्याचा कट..! केआरके वाटतेय जीवाची भीती 

केआरकेचे ट्विट, लोकांनी घेतली मजा ...

गायीच्या शेणापासून तयार केलेली चिप लॉन्च; मोबाईल रेडिएशन कमी करत असल्याचा दावा - Marathi News | Chip made of cow dung significantly reduces radiation from phone says Rashtriya Kamdhenu Aayog chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गायीच्या शेणापासून तयार केलेली चिप लॉन्च; मोबाईल रेडिएशन कमी करत असल्याचा दावा

राष्ट्रीय कामधेनू आयोगाकडून चिप लॉन्च; 'गौसत्व कवच' नावानं विक्री होणार ...

इथून पुढे प्रियंका चोप्रासोबत काम करायचं नाही, अक्षय कुमारला पत्नी ट्विंकल खन्नाकडून मिळाली होती सक्त ताकीद - Marathi News | Twinkle khana had warned akshay kumar not to work with priyanka chopra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इथून पुढे प्रियंका चोप्रासोबत काम करायचं नाही, अक्षय कुमारला पत्नी ट्विंकल खन्नाकडून मिळाली होती सक्त ताकीद

अक्षय कुमारचे नाव आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. ...

'लक्ष्मी बॉम्ब'चा ट्रेलर पाहून काय म्हणाल्या ट्रान्सजेंडर लक्ष्मी नारायण त्रिपाठी? बघा व्हिडीओ... - Marathi News | Transgende activist Laxmi Narayan Tripathi praises Akshay Kumar film Laxmi Bomb trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लक्ष्मी बॉम्ब'चा ट्रेलर पाहून काय म्हणाल्या ट्रान्सजेंडर लक्ष्मी नारायण त्रिपाठी? बघा व्हिडीओ...

लक्ष्मी बॉम्ब या सिनेमाचा ट्रेलर ट्रान्सजेंडर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनीही पाहिला आणि त्यांना हा ट्रेलर खूप आवडला. त्यांनी या सिनेमाचा ट्रेलर पाहून एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.  ...

सुपरहिट 'कंचना'चा रिमेक आहे 'लक्ष्मी बॉम्ब', राघव लॉरेन्सने साकारलेल्या भूमिकेला अक्षय कुमार देणार का टक्कर? - Marathi News | 'Lakshmi Bomb' is a remake of the super hit 'Kanchana'. Will Akshay Kumar compete with the role played by Raghav Lawrence? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरहिट 'कंचना'चा रिमेक आहे 'लक्ष्मी बॉम्ब', राघव लॉरेन्सने साकारलेल्या भूमिकेला अक्षय कुमार देणार का टक्कर?

'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमा भारतातील सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार नाही. मात्र, न्यूझीलॅंड, ऑस्ट्रेलिया आणि यूएईसारख्या देशातील सिनेमागृहांमध्ये मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. ९ नोव्हेंबरला या देशांमधील सिनेमागृहात हा सिनेमा रिलीज केला जाईल. ...

‘लक्ष्मी बॉम्ब’चा ट्रेलर रिलीज होताच अक्षय कुमार झाला ट्रोल, लोकांनी म्हटले ‘डरपोक’!! - Marathi News | akshay kumars film laxmmi bomb trailer gets good response but audience doesnt like this strategy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘लक्ष्मी बॉम्ब’चा ट्रेलर रिलीज होताच अक्षय कुमार झाला ट्रोल, लोकांनी म्हटले ‘डरपोक’!!

जाणून घ्या काय आहे भानगड ...

प्रतिक्षा संपली ! बहुप्रतिक्षित 'लक्ष्मी बॉम्ब'चा ट्रेलर आला समोर, अक्षय कुमारचा पहिल्यांदाच पाहायला मिळणार हटके अंदाज - Marathi News | Laxmmi Bomb Trailer Out! Akshay Kumar, Kiara Advani's horror-comedy to leave you intrigued this Diwali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रतिक्षा संपली ! बहुप्रतिक्षित 'लक्ष्मी बॉम्ब'चा ट्रेलर आला समोर, अक्षय कुमारचा पहिल्यांदाच पाहायला मिळणार हटके अंदाज

अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' भारतातील सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार नाही. मात्र, न्यूझीलॅंड, ऑस्ट्रेलिया आणि यूएईसारख्या देशातील सिनेमागृहांमध्ये मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. ...