लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार, मराठी बातम्या

Akshay kumar, Latest Marathi News

बाबो..! लग्नाआधीच कियारा आडवाणीला व्हायचंय प्रेग्नेंट, कारण वाचून व्हाल हैराण - Marathi News | Kiara Advani wants to be pregnant before marriage, because you will be annoyed by reading | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! लग्नाआधीच कियारा आडवाणीला व्हायचंय प्रेग्नेंट, कारण वाचून व्हाल हैराण

कियारा आडवाणीने गुड न्यूज चित्रपटात प्रेग्नेंट महिलेची भूमिका साकारली होती. ...

VIDEO : सिद्धार्थ मल्होत्राला डेट करत आहे कियारा अडवाणी? अक्षय कुमारने केली पोलखोल... - Marathi News | Kiara Advani wont confirm dating Sidharth Malhotra but Akshay Kumar lets it out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : सिद्धार्थ मल्होत्राला डेट करत आहे कियारा अडवाणी? अक्षय कुमारने केली पोलखोल...

अक्षय कुमारसोबत कियारा लक्ष्मी या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी नुकेच दोघेही कपिल शर्मा शोमध्ये गेले होते. ...

नवीन टायटलसह प्रदर्शित झाले ‘लक्ष्मी’ सिनेमाचे नवीन पोस्टर, कियाराच्या लूकने जिंकली चाहत्यांची मनं - Marathi News | Akshay Kumar, Kiara Advani starrer Laxmmi makers release latest poster with new title | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवीन टायटलसह प्रदर्शित झाले ‘लक्ष्मी’ सिनेमाचे नवीन पोस्टर, कियाराच्या लूकने जिंकली चाहत्यांची मनं

'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित होताच या पोस्टरने रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. पोस्टरवर कियाराचा जबरदस्त लूक पाहायला मिळतोय. ...

अखेर बदलले अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’चे नाव, आता या टायटलने रिलीज होणार सिनेमा - Marathi News | akshay kumar film laxmmi bomb renamed to laxmmi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर बदलले अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’चे नाव, आता या टायटलने रिलीज होणार सिनेमा

लक्ष्मी बॉम्ब’ या टायटलवरूनही प्रचंड राडा झाला. इतका की अखेर मेकर्सला ‘लक्ष्मी बॉम्ब’ हे नाव बदलावे लागले. ...

वाद सुरूच! अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी बॉम्ब' ला करणी सेनेकडून लीगल नोटीस, केली 'ही' मागणी... - Marathi News | Shri Rajput karni sena sent a legal notice to makers of Akshay Kumar Laxmmi Bomb | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाद सुरूच! अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी बॉम्ब' ला करणी सेनेकडून लीगल नोटीस, केली 'ही' मागणी...

आता सिनेमाच्या मेकर्सना श्री राजपूत करणी सेनेकडून कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. ज्यात सिनेमाचं टायटल बदलण्याची मागणी केली आहे.  ...

‘लक्ष्मी बॉम्ब’साठी अक्षय कुमारची पुन्हा तीच खेळी, पुन्हा झाला टीकेचा धनी - Marathi News | laxxmi bomb song burj khalifa released but akshay kumar trolled due to hide like dislik button | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘लक्ष्मी बॉम्ब’साठी अक्षय कुमारची पुन्हा तीच खेळी, पुन्हा झाला टीकेचा धनी

नुकताच ‘लक्ष्मी बॉम्ब’ चा ट्रेलर रिलीज झाला आणि पाठोपाठ काल या सिनेमाचे पहिले गाणे ‘बुर्ज खलीफा’ रिलीज झाले. पण ट्रेलर रिलीजवरून वाद झाला तसाच या गाण्याच्या रिलीजवरूनही झाला. ...

Laxmmi Bomb Controversy : दिग्दर्शक राघव लॉरेन्सने सांगितलं का बदललं सिनेमाचं टायटल! - Marathi News | Laxmmi Bomb Controversy : Director Raghava Lawrence opens up about why he changed title | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Laxmmi Bomb Controversy : दिग्दर्शक राघव लॉरेन्सने सांगितलं का बदललं सिनेमाचं टायटल!

आता यावर स्पष्टीकरण देण्यासाठी सिनेमाचा दिग्दर्शक राघव लॉरेन्स समोर आला आहे आणि त्याने सांगितलं आहे की, त्याने तमिळमधील ओरिजिनल सिनेमा 'कंचना'च्या हिंदी रिमेकचं नाव बदलून 'लक्ष्मी बॉम्ब' का ठेवलं. ...

बाबो ! फक्त दोन दिवसाच्या शूटिंगसाठी अक्षय कुमारने घेतले इतक्या कोटींचे मानधन,आकडा वाचून तुम्हीही व्हाल थक्क - Marathi News | Akshay Kumar Takes Huge Amount For Film Atrangi Ray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो ! फक्त दोन दिवसाच्या शूटिंगसाठी अक्षय कुमारने घेतले इतक्या कोटींचे मानधन,आकडा वाचून तुम्हीही व्हाल थक्क

अक्षयने आपलं मानधन दुप्पट केले असून  प्रत्येक चित्रपटासाठी तो तब्बल ५४ कोटी मानधन घेतो.  ...