हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान... मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
Akola, Latest Marathi News
आमदार हरीश पिंपळे यांचा गंभीर आरोप; तुणकुलवार सध्या वैद्यकीय रजेवर ...
तहसील कार्यालयांमध्ये अध्यापही ३० हजार ७४८ शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम बाकीच आहे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची रक्कम कधी मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
यंदाच्या येत्या खरीप हंगामातील जिल्ह्यातील पेरणीचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले असून, शेतकऱ्यांनीही पेरणीची पूर्वतयारी सुरू केली आहे. ...
Agriculture News : शेतातील पिकांच्या टाकाऊ अवशेषांचा (Crop residues in the field) वापर करुन सीएनजी गॅसची निर्मित्ती केली जाणार आहे. त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळणार आहे, तसेच या उद्योगामुळे रोजगार निर्मितीही वाढणार आहे. (CNG GAS) ...
अकोल्यात विटांनी भरलेला ट्रक दुचाकीवर उलटल्याची घटना घडली. या घटनेत ५ जण ठार झाले असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत. ...
विदर्भ एक्स्प्रेसमध्ये एका महिलेने पोलिसांशी अरेरावी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...
नागपूरलाही झळा : दाेन दिवस उष्ण लाटांचा इशारा ...
Farmer Success Story : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील कोठारी खुर्द येथील ३० एकर माळरानावर हलक्या प्रतीच्या जमिनीत शेतकरी सुनील गाडगे यांनी कोकण बाग फुलवली आहे. वाचा त्यांचा यशस्वी प्रयोग ...