लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

जिल्हयातील ५३५ ग्रामपंचायतींमध्ये ‘रोहयो’ची कामे ठप्प ! - Marathi News | 'Rohyo' works stopped in 535 Gram Panchayats of the district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हयातील ५३५ ग्रामपंचायतींमध्ये ‘रोहयो’ची कामे ठप्प !

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायती आणि विविध शासकीय यंत्रणांमार्फत कामे केली जातात. ...

काटेपूर्णा अभयारण्यात ३०९ वन्यप्राण्यांचे दर्शन - Marathi News | 309 wildlife sightings in Katepurna Sanctuary in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काटेपूर्णा अभयारण्यात ३०९ वन्यप्राण्यांचे दर्शन

वैशाख पौर्णिमेच्या रात्री निसर्ग अनुभव उपक्रमात निसर्गप्रेमींना निरीक्षणादरम्यान ३०९ वन्यप्राणी आढळून आले आहेत. ...

शिवकथेत २ लाख २८ हजारांचे दागिने लंपास; पोलिसांनी १० महिलांना केली अटक - Marathi News | Jewelery worth 2 lakh 28 thousand stolen: 10 women arrested from Nagpur, Wardha and Rajasthan, Madhya Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिवकथेत २ लाख २८ हजारांचे दागिने लंपास; पोलिसांनी १० महिलांना केली अटक

भक्तांचे कथेकडे तर ‘या’ महिलांचे मंगळसुत्रांकडे लक्ष ...

संजय खडसे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे नवे कुलसचिव - Marathi News | Sanjay Khadse is the new Chancellor of Punjabrao Deshmukh Agricultural University | Latest akola News at Lokmat.com

अकोला :संजय खडसे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे नवे कुलसचिव

अमरावती येथेही त्यांनी महसूल विभागात सेवा दिली आहे. ...

Akola: खामगाव-अकोला रस्त्यावरील रस्ता अपघातात एक जण जागीच ठार, तीन जखमी - Marathi News | Akola: One person killed on the spot, three injured in road accident on Khamgaon-Akola road | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खामगाव-अकोला रस्त्यावरील रस्ता अपघातात एक जण जागीच ठार, तीन जखमी

Akola: अकोला येथून खामगावकडे दुचाकीवर स्थळ पाहण्यासाठी येत असताना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुसर्या वाहनावर धडकल्याने झालेल्या अपघातात एक ६० वर्षीय इसम जागीच ठार झाला. ...

‘सबका मंगल हो’च्या जयघोषात तथागताला वंदन; अकोल्यात भगवान बुद्ध यांची जयंती साजरी - Marathi News | Celebration of Lord Buddha's birth anniversary in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘सबका मंगल हो’च्या जयघोषात तथागताला वंदन; अकोल्यात भगवान बुद्ध यांची जयंती साजरी

तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती वैशाख पौर्णिमा, शुक्रवार ५ मे रोजी जिल्ह्यात मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली. ...

माझी पोर जिवंत आहे की नाही? आईची पोलिसांना विचारणा; पळवून नेलेली मुलगी वर्षभरापासून बेपत्ताच, घातपाताचा संशय - Marathi News | Is my daughter alive or not mother Questioning to the police The abducted girl has been missing for a year, suspected to be an accident | Latest akola News at Lokmat.com

अकोला :माझी पोर जिवंत आहे की नाही? आईची पोलिसांना विचारणा; पळवून नेलेली मुलगी वर्षभरापासून बेपत्ताच, घातपाताचा संशय

मुलगी जिवंत आहे की तिचा काही घातपात झाला, असा संशय मुलीच्या आईने पोलीस अधिक्षकांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे. ...

अकोल्यात लाखाे भाविकांच्या उपस्थितीत शिवकथेला प्रारंभ - Marathi News | Beginning of Shiva story in the presence of lakhs of devotees in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात लाखाे भाविकांच्या उपस्थितीत शिवकथेला प्रारंभ

पंडित प्रदीप मिश्रा : देशभरातील भाविकाची अकाेल्यात हजेरी  ...