लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

शौचालयांचा अहवाल सादर करण्यासाठी मागितली आठ दिवसांची मुदत! - Marathi News | Requests to eaight day time to submit a toilet report | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शौचालयांचा अहवाल सादर करण्यासाठी मागितली आठ दिवसांची मुदत!

मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी शौचालयांचा अहवाल सादर करण्यासाठी आठ दिवसांची मुदत मागितली. ...

महापौर विजय अग्रवाल यांना लॉटरी; डिसेंबरपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Lottery to Mayor Vijay Agarwal; get extention by December | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापौर विजय अग्रवाल यांना लॉटरी; डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

तीन महिन्यांची मुदतवाढ दिल्यामुळे आता डिसेंबर महिन्यात महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत निघणार आहे. ...

अकोलेकरांवर जलसंकटाचे सावट; महान धरणात 6.06 टक्के जलसाठा  - Marathi News | Water crisis t on Akola; 6.06 percent water storage in Katepurna Dam | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोलेकरांवर जलसंकटाचे सावट; महान धरणात 6.06 टक्के जलसाठा 

शहरावर जलसंकट ओढवल्यास सद्यस्थितीत महापालिका प्रशासनाकडे कोणताही ठोस आराखडा तयार नाही. ...

मनपाचे ‘हॉकर्स झोन’ कागदावर; अतिक्रमण ‘जैसे थे’! - Marathi News | Municipal 'Hawkers Zone' on paper; The encroachment was 'as it was'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाचे ‘हॉकर्स झोन’ कागदावर; अतिक्रमण ‘जैसे थे’!

मुख्य रस्त्यालगतचे अतिक्रमण कायम असल्यामुळे लघू व्यावसायिक, फेरीवाला संघटनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ...

मनपाच्या स्थायी समिती सभेत शिवसेना सदस्याकडून माइक व टेबलची फेकफाक - Marathi News | Shiv Sena member throw mide in Municipal Standing Committee meeting | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाच्या स्थायी समिती सभेत शिवसेना सदस्याकडून माइक व टेबलची फेकफाक

पम्पिंग मशीन खरेदीच्या मुद्यावर शिवसेना सदस्य गजानन चव्हाण यांनी सभागृहात माइक व टेबलची फेकफाक केली. ...

अकोला: दोन महिन्यांपासून सिटी बस सेवा ठप्प  - Marathi News |  Akola: City bus service jammed for two months | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला: दोन महिन्यांपासून सिटी बस सेवा ठप्प 

उत्पन्न अन् खर्चाचा ताळमेळ जुळत नसल्याने मागील दोन महिन्यांपासून श्रीकृपा ट्रॅव्हल्सने शहर बस वाहतूक सेवा बंद केली आहे. ...

अकोला शहराच्या विकास आराखड्यासाठी शासन सरसावले! - Marathi News | Akola city development plan; Government take initiative | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहराच्या विकास आराखड्यासाठी शासन सरसावले!

तोकडी यंत्रणा लक्षात घेता शासनाने महापालिकेत नव्याने नगररचना, विकास योजना कार्यालयाचे गठन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

शहरात डासांचा उच्छाद; फॉगिंग मशीन, धुरळणीचा पत्ता नाही! - Marathi News | Raising mosquitoes in the city; No fogging machine | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शहरात डासांचा उच्छाद; फॉगिंग मशीन, धुरळणीचा पत्ता नाही!

डासांच्या समस्येवर आरोग्य विभागाचा हवेत गोळीबार सुरू असल्यामुळे शहरातील साडेपाच लाख लोकसंख्येचा जीव धोक्यात असल्याचे दिसून येत आहे. ...