लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

हिंदू दफनभूमिमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास अतिक्रमकांची आडकाठी - Marathi News |  The encroachers obstruct the funeral of the deceased in a Hindu burial ground | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हिंदू दफनभूमिमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास अतिक्रमकांची आडकाठी

अकोला: जुने शहरातील गुलजारपुरास्थित हिंदू दफनभूमित मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना स्थानिक अतिक्रमकांनी आडकाठी निर्माण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

...तर कंत्राटदारांच्या देयकातून पैसे वसूल करा! -  महापौरांचे निर्देश - Marathi News | ... then recover the money from the contractor's payments! - Mayor's instructions | Latest akola News at Lokmat.com

अकोला :...तर कंत्राटदारांच्या देयकातून पैसे वसूल करा! -  महापौरांचे निर्देश

स्त्यांची कंत्राटदारांनी दुरुस्ती न केल्यास प्रशासनाने मनपा निधीतून रस्त्यांची दुरुस्ती करावी, तसेच संबंधित कंत्राटदारांच्या देयकातून पैसे वसूल करण्याचे निर्देश महापौर विजय अग्रवाल यांनी दिले. ...

गुंठेवारीच्या प्रकरणांची चौकशी करण्याचा शासनाचा आदेश - Marathi News | Government order to investigate land cases | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गुंठेवारीच्या प्रकरणांची चौकशी करण्याचा शासनाचा आदेश

महापालिका प्रशासनाने सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश शासनाने जारी केला आहे. ...

महापालिकेत ‘आॅफलाइन’ पद्धतीने नकाशा मंजुरी;  ‘बीपीएमएस’प्रणाली कुचकामी - Marathi News |  Approval of map in the municipality 'offline'; 'BPMS' system ineffective | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिकेत ‘आॅफलाइन’ पद्धतीने नकाशा मंजुरी;  ‘बीपीएमएस’प्रणाली कुचकामी

‘बीपीएमएस’द्वारे नकाशा मंजूर होत नसल्याची बाब हेरत शहरातील काही बड्या दलालांनी ‘आॅफलाइन’ पद्धतीने नकाशा मंजूर करण्यासाठी प्रशासनाकडे तगादा लावल्याची माहिती आहे. ...

खोदलेल्या रस्त्यांची तीन महिन्यांत दुरुस्ती करणार! - Marathi News | Dugged roads will be repaired within three months! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खोदलेल्या रस्त्यांची तीन महिन्यांत दुरुस्ती करणार!

रस्ते खोदल्यानंतर त्यांची दुरुस्ती केली जात नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत महापौर विजय अग्रवाल यांनी तीन महिन्यांत महापालिकेच्या स्तरावर रस्त्यांची दुरुस्ती करण्याची ग्वाही दिली. ...

अवघ्या ४०० रुपयांत नळ कनेक्शन; अकोलेकरांना संधी - Marathi News | Tap connection in only for Rs 400 in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अवघ्या ४०० रुपयांत नळ कनेक्शन; अकोलेकरांना संधी

अकोलेकरांना अवघ्या ४०० रुपयांत नवीन नळ कनेक्शन देण्यासोबतच घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यास नागरिकांना मालमत्ता करातून पाच टक्के सूट दिली जाणार असल्याची माहिती महापौर विजय अग्रवाल यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ...

‘ईईएसएल’चा गोंधळ; ‘एलईडी’चा पुरवठा विस्कळीत - Marathi News | The mess of 'EESL'; 'LED' bulbs supply disrupted | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘ईईएसएल’चा गोंधळ; ‘एलईडी’चा पुरवठा विस्कळीत

देयक अदा करण्यापूर्वी मनपाने कंपनीला पथदिव्यांचा लेखाजोखा मागितला असता कंपनीचा गोंधळ उडाल्याची माहिती आहे. ...

नवीन किराणा बाजारातील गोदामात छापा; प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त - Marathi News | The Stock of plastic bags seized from  New grocery market warehouse | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नवीन किराणा बाजारातील गोदामात छापा; प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त

अकोला : राज्य शासनाने प्लास्टिक तसेच थर्माकोल बंदीचा निर्णय घेतल्यानंतरही शहरात सर्वत्र खुलेआमपणे प्लास्टिक पिशव्या व त्यापासून तयार होणाऱ्या ... ...