लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

महापौर-उपमहापौर पदासाठी शुक्रवारी निवडणूक - Marathi News | Friday's election for mayor-deputy mayor | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापौर-उपमहापौर पदासाठी शुक्रवारी निवडणूक

विभागीय आयुक्तांनी २२ नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. ...

शौचालयांमधील मैल्यावर प्रक्रिया करण्यासाठी ‘एसटीपी’ उभारणार! - Marathi News | 'STP' will be set up to process toilet west | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शौचालयांमधील मैल्यावर प्रक्रिया करण्यासाठी ‘एसटीपी’ उभारणार!

नागपूर येथील निरी संस्थेने मान्यता दिल्यानंतर शासनाने ‘एसटीपी’च्या उभारणीचे निर्देश जारी केले आहेत. ...

महापौर पदासाठी ‘फिल्डिंग’; मतदानाची होणार उजळणी! - Marathi News | 'Fielding' for mayor's office; Voting will be reviewed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापौर पदासाठी ‘फिल्डिंग’; मतदानाची होणार उजळणी!

महापौर पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून त्यांच्या प्रभागातील मतदानाच्या टक्केवारीचा हिशेब घेतल्या जाणार असल्याचे बोलल्या जात आहे. ...

शिवाजी पार्क सौंदर्यीकरण; महापालिका सरसावली! - Marathi News | Shivaji Park beautification; Municipal corporation take initiative | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवाजी पार्क सौंदर्यीकरण; महापालिका सरसावली!

शिवाजी उद्यान संघर्ष समितीच्या मागण्यांची दखल घेत महापालिका प्रशासनाने सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे. ...

महापालिकेच्या बिंदू नामावलीत मराठा आरक्षणाची होणार तरतूद - Marathi News | Provision for reservation of Maratha reservation in Roster of Akola Municipal Corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिकेच्या बिंदू नामावलीत मराठा आरक्षणाची होणार तरतूद

जानेवारी २०१९ पासून बिंदू नामावलीत मराठा आरक्षणानुसार बिंदूचा समावेश करण्याचे निर्देश दिले आहेत. ...

लोकप्रतिनिधींनी विकले गुंठेवारीचे प्लॉट; नकाशे मंजूर करण्यास मनपाचा नकार - Marathi News | Plot sold by public representatives; Municipal refusal to approve maps | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लोकप्रतिनिधींनी विकले गुंठेवारीचे प्लॉट; नकाशे मंजूर करण्यास मनपाचा नकार

मनपाने गुंठेवारी प्लॉटचे नकाशे मंजूर करण्यास नकार दिल्याने संबंधित मालमत्ताधारक सैरभैर झाल्याचे चित्र मनपात पाहावयास मिळत आहे. ...

महापौर पदासाठी आज आरक्षण सोडत; इच्छुकांना डोहाळे - Marathi News | Reservation for mayor today; Look at the aspirants | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापौर पदासाठी आज आरक्षण सोडत; इच्छुकांना डोहाळे

भविष्यातील अकोला शहराचा महापौर कोण, याबद्दल शहरवासीयांनाही उत्सुकता लागली आहे. ...

‘प्लास्टिकमुक्त भारत’ अभियानाचा गवगवा; सत्ताधाऱ्यांचा कानाडोळा - Marathi News | The Loss of 'Plastic Free India' Mission in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘प्लास्टिकमुक्त भारत’ अभियानाचा गवगवा; सत्ताधाऱ्यांचा कानाडोळा

मनपा प्रशासनालासुद्धा जनजागृतीसाठी मुहूर्त सापडत नसल्याने अकोलेकर आश्चर्य व्यक्त करीत आहेत. ...