अकोला : मुख्य मार्गावर फोफावलेल्या अतिक्रमणाला आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख आत्माराम इंगोले यांच्यासह अतिक्रमण विभागातील सर्व मानसेवी कर्मचार्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मनपा स्थायी समिती सभापती बाळ टाले ...
अकोला: मागील १८ वर्षांमध्ये पुनर्मुल्यांकनाची प्रक्रिया न राबवता प्रशासनाने थेट ६० टक्क्यांनी करवाढ केल्याचे निरीक्षण विभागीय आयुक्त, अमरावती यांनी अहवालात नोंदविल्याची माहिती भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी आयोजित पत ...
अकोला : महापालिकेतील सत्ताधार्यांनी अकोलेकरांवर लादलेली करवाढ मागे घेण्याची मागणी करीत काँग्रेसच्यावतीने सोमवारी सत्तापक्षातील नगरसेवकांसह मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांना गुलाबाचे फूल भेट देऊन गांधीगिरीच्या मार्गाने निषेध व्यक्त केला. ...
अकोला : शहरातील मालमत्ताधारकांना थकीत कर जमा करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत शास्ती अभय योजनेचा लाभ घेता येणार आहे. २0१६-१७ मधील थकीत मालमत्ता कराची रक्कम जमा केल्यास मालमत्ताधारकांना शास्तीच्या आकारणीतून सूट मिळणार असून, त्यासाठी केवळ तीन दिवसांची मुद ...
अकोला : सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केलेले नवीन शासकीय दर व निविदेतील क्लिष्ट शर्ती-अटींमुळे नऊ क ोटींच्या विकास कामांकडे महापालिकेतील कंत्राटदारांनी पाठ फिरवली आहे. सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना व दलितेतर योजनेच्या कामासाठी निविदा अर्ज सादर करण्य ...
अकोला : महापालिकांच्या आस्थापनेवर ताण येत असल्याच्या सबबीखाली अनेक ठिकाणी साफसफाईच्या कामांचा कंत्राट दिला जात आहे. अत्यावश्यक सेवेत समावेश असणार्या साफसफाईच्या कामाचे खासगीकरण करणे योग्य ठरणार नसल्याचे सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष राम पवार यांनी स ...
अकोला : महापालिका निवडणुकीत विरोधकांना चारीमुंड्या चित करून भाजपाने निर्विवाद बहुमत मिळविले. भाजपाच्या विजयी घोडदौडमुळे विरोधकांना भाजपाच्या विरोधात लढण्यासाठी मुद्यांचा शोध असतानाच मनपाने शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करून सुधारित करवाढ लागू के ...