अकोला : महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी बुधवारी सकाळी उत्तर झोनमधील कार्यालयाची आकस्मिक पाहणी केली असता मालमत्ता कर वसूल विभाग, जलप्रदाय विभागासह चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी कार्यालयात उशिरा हजेरी लावत असल्याचे आढळून आले. संबंधित लेटलतीफ कर्मचार्या ...
अकोला: शहरातील नाले-गटारांची साफसफाईच होत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डासांची पैदास वाढली असून, अकोलेकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ...
अकोला : महापालिकेच्या शाळांमध्ये ऑगस्ट २0१७ पासून बालवाडीचे वर्ग सुरू करण्यात आले. त्यासाठी मानधन तत्त्वावर ३३ स्वयंसेविका व ३३ मदतनीस यांची मुलाखत प्रक्रियेदरम्यान निवड करण्यात आली. बालवाडी सुरू होऊन सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला, तरी अद्यापपर्य ...
अकोला : शहरातील बेघर व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेत प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. निवारा उभारण्यासाठी शासनाने वर्षभरापूर्वी मंजूर केलेल्या २ कोटी २४ लाखांमध्ये वाढीव १८ लाखांचा निधी मंजूर ...
अकोला : गायीच्या दुधापासून तयार केलेल्या दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रांमध्ये विविध ठिकाणी ‘मदर डेअरी’ उभारल्या जाणार आहेत. त्या पृष्ठभूमीवर मदर फुट ...
अकोला : केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यामध्ये स्वच्छ भारत अभियान राबवल्यानंतर आता फेब्रुवारी महिन्यात नव्याने ‘स्वच्छ सर्वेक्षण-२0१८’ ही मोहीम राबवल्या जात आहे. स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत महापालिकांनी शहर ...
अकोला : महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील एका अधिकार्याला व कर्मचार्याला गांधी रोडवरील अतिक्रमकांनी कपडे फाटेपर्यंत चांगलाच चोप दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित अधिकार्याने सिटी कोतवाली पोलिसात दिलेली तक्रार अवघ्या दहा मिनिटांत परत घ ...