अकोला : महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने, मुख्य लेखा परीक्षक तथा प्रभारी उपायुक्त सुरेश सोळसे यांनी कलम ६७ (३) (४) चा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवत मनपाच्या स्थायी समिती सभेने यासंदर्भात चौकशी करून कारवाईचा अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्याचा ठ ...
अकोला : महापालिकेतील एका कर्मचार्याला हजेरी प्रमाणपत्र देण्यासाठी सुमारे ४ हजार रुपयांची लाच मागणार्या महापालिकेचा आरोग्य निरीक्षक सुरेश रामराव पुंड याला अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमुख संजय गोर्ले व पथकाने रंगेहात अटक केली. मंगळवारी सायंक ...
अकोला : अतिक्रमण विभागातील गलथान कारभाराला विभाग प्रमुख आत्माराम इंगोले जबाबदार असून, त्यांच्या मनमानी व नियोजनशून्य कारभारामुळे आमचे मानसिक खच्चीकरण होत असल्याचे ताशेरे या विभागात कार्यरत कर्मचार्यांनी स्थायी समिती सभापती बाळ टाले यांना दिलेल्या पत ...
अकोला :एलईडीची कामे ‘ईईएसएल’ कंपनीमार्फत करण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश असल्यामुळे नगरसेवकांनी सुचविलेली प्रभागातील एलईडीची कामे रद्द करावी लागणार असल्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांची गोची झाली आहे. ...
अकोला : केंद्र व राज्य शासनाच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत ज्या शहरांमध्ये पाणी पुरवठा वितरण प्रणाली व भूमिगत गटार योजनेच्या कामांना मंजुरी मिळाली आहे, त्या ठिकाणी अमृत योजनेची अंमलबजावणी झाल्यानंतरच रस्ते दुरुस्तीची कामे निकाली काढण्याचे निर्देश शासनाने मह ...
अकोला :लुटमार टॅक्सविरोधी संघर्ष समितीने अकोल्याचे माजी महापौर व समितीचे समन्वयक मदन भरगड यांच्या नेतृत्वाखाली अकोला महानगरपालिकेसमोर हस्ताक्षर आंदोलन केले. ...
अकोला : करवाढीच्या मुद्यावर सर्व विरोधकांमध्ये एकजूट असल्याचे दिसताच महापौर विजय अग्रवाल यांचे धाबे दणाणले आहे. कधीकाळी काँग्रेस, राकाँ व भारिपच्या सहकार्याने सत्तेची फळे चाखणाºया महापौरांना काँग्रेसच्या मदतीचा विसर पडल्याची टीका मनपातील विरोधी पक्षन ...