लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, फोटो

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
आबांच्या कन्येच्या लग्नात अजितदादा आणि सुप्रिया सुळेंनी केला पाहुणचार - Marathi News | Ajit Pawar and Supriya Sule at R R Patil daughter marriage | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :आबांच्या कन्येच्या लग्नात अजितदादा आणि सुप्रिया सुळेंनी केला पाहुणचार

गोंधळ घालून सरकारचा निषेध, तुळजापुरातून राष्ट्रवादी काँग्रेसचं हल्लाबोल आंदोलन सुरू - Marathi News | osmanabad ncp hallabol aandolan | Latest dharashiv Photos at Lokmat.com

धाराशिव :गोंधळ घालून सरकारचा निषेध, तुळजापुरातून राष्ट्रवादी काँग्रेसचं हल्लाबोल आंदोलन सुरू