लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण आले तर नक्की जाणार : अजित पवार - Marathi News | Will definitely go if invited to inaugurate Ram temple: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण आले तर नक्की जाणार : अजित पवार

पुणे : ‘ राम मंदिर उद्घाटनाचे मला अजूनपर्यंत आमंत्रण आलेले नाही, निमंत्रण आले तर जाण्याचा जरूर विचार करणार आहे,’ ... ...

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नाट्य संमेलनासाठी २० लाखांचा निधी - अजित पवार - Marathi News | 20 lakhs fund for drama conference through District Planning Committee - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नाट्य संमेलनासाठी २० लाखांचा निधी - अजित पवार

पुणे : जानेवारीमध्ये पिंपरीमध्ये शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन होणार आहे. या संमेलनासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २० ... ...

अजितदादांविरोधात सख्खा पुतण्या शड्डू ठोकणार? श्रीनिवास पवारांचा पूत्र राजकारणात उतरण्याच्या चर्चा - Marathi News | Will Shrinivas pawars son yugendra strike against Ajit Pawar? preparing to enter politics with Sharad pawar Group ncp, rumors | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांविरोधात सख्खा पुतण्या शड्डू ठोकणार? श्रीनिवास पवारांचा पूत्र राजकारणात उतरण्याच्या चर्चा

एकीकडे अजित पवारांविरोधात रोहित पवारांनी युवा संघर्ष यात्रा काढून घेरण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता दुसरा पुतण्या तो ही सख्खा उभा ठाकणार असल्याच्या चर्चांनी राज्यातील राजकारणात आणखी एक ट्विस्ट पहायला मिळणार आहे.  ...

खा. सुप्रिया सुळेंवरील निलंबनाच्या कारवाईवर अजित पवारांचं परखड मत - Marathi News | Ajit Pawar's critical opinion on the suspension action on Supriya Sule MP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खा. सुप्रिया सुळेंवरील निलंबनाच्या कारवाईवर अजित पवारांचं परखड मत

महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे आणि डॉ. अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे. ...

मुलींना शिक्षणाची प्रेरणा मिळेल असे स्मारक भिडेवाडा येथे उभारणार - अजित पवार - Marathi News | Ajit Pawar will set up a memorial in Bhidewada to inspire education for girls | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलींना शिक्षणाची प्रेरणा मिळेल असे स्मारक भिडेवाडा येथे उभारणार - अजित पवार

भिडेवाडा येथे जागेची मर्यादा लक्षात घेता तज्ज्ञांशी चर्चा करून स्मारकाचा आराखडा तयार करण्यात येईल. ...

सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादीत आरोपाचे पाट; जयंत पाटील म्हणतात त्यामुळेच भाजपसोबत, तर अजित पवार म्हणतात त्यापूर्वीच... - Marathi News | Accusations in NCP over irrigation scam; Jayant Patil says that's why he joined BJP, while Ajit Pawar says even before that... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिंचनवरून NCPत आरोपाचे पाट; पाटील म्हणतात त्यामुळेच भाजपसोबत, तर पवार म्हणतात त्यापूर्वीच...

पुन्हा पुन्हा तेच तेच उगाळत बसता, दाखवा तरी ७० हजार कोटी रुपये, त्यातील ३५ हजार कोटी तुला देऊन टाकतो, अशा उद्विग्न शब्दांत अजित पवार यांनी या आरोपांना उत्तर दिले.  ...

आगामी निवडणुका कमळ की घड्याळ चिन्हावर लढणार?; अजित पवारांचे सूचक विधान, म्हणाले... - Marathi News | ncp ajit pawar group meet and strategy for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आगामी निवडणुका कमळ की घड्याळ चिन्हावर लढणार?; अजित पवारांचे सूचक विधान, म्हणाले...

NCP Ajit Pawar Group News: पक्षाची भूमिका स्पष्ट करताना अजित पवार म्हणाले की, कोणतीही किंमत मोजावी लागली तर चालेल, पण... ...

अपात्रतेपासून संरक्षण देणाऱ्या तरतुदीला आव्हान; ॲटर्नी जनरलना हायकोर्टाने बजावली नोटीस - Marathi News | Challenge to provision protecting against MLA disqualification Schedule 10; High Court issued notice to Attorney General | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपात्रतेपासून संरक्षण देणाऱ्या तरतुदीला आव्हान; ॲटर्नी जनरलना हायकोर्टाने बजावली नोटीस

न्यायालयाने या याचिकेवर केंद्र सरकारला उत्तर देण्याचे निर्देश देत ॲटर्नी जनरल आर. व्यंकटरमणी यांना सहकार्य मागितले आहे. त्यासाठी त्यांना बुधवारी नोटीस बजावली. ...