लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
दादा त्या ५ वर्षांचं आता का बोलले? अजितदादांच्या टीकेवर कोल्हेंचा सवाल - Marathi News | Why did Dada talk about those 5 years now? amol kolhe question on ajit pawar criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दादा त्या ५ वर्षांचं आता का बोलले? अजितदादांच्या टीकेवर कोल्हेंचा सवाल

तेव्हा जर माझं काही चुकलं असत तर अजितदादांनी तेव्हाच कान धरले असते, ते आता का बोलले ...

गेल्या १०-१५ वर्षांपासून मी बारामतीवर लक्ष दिलेले नाही; अजितदादांच्या 'माझे ऐका'ला शरद पवारांचे प्रत्युत्तर - Marathi News | I haven't paid attention to Baramati for the last 10-15 years; Sharad Pawar's reply to Ajit Dad's 'Majhe Aika' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गेल्या १०-१५ वर्षांपासून मी बारामतीवर लक्ष दिलेले नाही; 'माझे ऐका'ला शरद पवारांचे प्रत्युत्तर

Ajit pawar vs Sharad Pawar: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात दिवाळीत पाच-सहा वेळा एकत्र कौटुंबिक कार्यक्रमांत भेट झाली. त्यांच्यातील बंडाचे फटाके आताकुठे फुटू लागले आहेत. ...

अजित पवारांच्या टीकेचा वार अन् अमोल कोल्हेंनी काढली बचावासाठी ढाल, म्हणाले...  - Marathi News | Amol Kolhe's response to Ajit Pawar's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या टीकेचा वार अन् अमोल कोल्हेंनी काढली बचावासाठी ढाल, म्हणाले... 

अजित पवारांच्या टीकेवर अमोल कोल्हे यांनी हा बचावात्मक पवित्रा घेतला आहे. ...

५ वर्षात त्याच्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं; अजित दादांची कोल्हेंवर नाव न घेता टीका - Marathi News | It would have been better if he had paid attention to his constituency in 5 years; Ajit Dada's criticism of Kolhe without naming him | Latest pune News at Lokmat.com

पुणे :५ वर्षात त्याच्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं; अजित दादांची कोल्हेंवर नाव न घेता टीका

शिरूर मध्ये पर्याय देणार तुम्ही काळजीच करू नका तिथे असलेला उमेदवार निवडूनच आणणार ...

"अजित पवारांचं बंड स्वार्थासाठी..."; शालिनीताई पाटील यांनी अजितदादांना सुनावलं - Marathi News | Vasantdada Patil's wife Shalinitai Patil criticizes Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजित पवारांचं बंड स्वार्थासाठी..."; शालिनीताई पाटील यांनी अजितदादांना सुनावलं

२०२४ मध्ये पुन्हा देवेंद्र फडणवीस येतील. जो माणूस सख्ख्या चुलताचा, ज्याने तुम्हाला लहानाचं मोठं केले त्याचा विश्वासघात केला त्याच्यावर विश्वास का ठेवावा? असं शालिनीताई पाटील यांनी म्हटलं. ...

'वसंतदादा पाटील हे चांगलं नेतृत्व होतं, परंतु त्यांना...'; अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा - Marathi News | Deputy CM Ajit Pawar criticized NCP chief Sharad Pawar at an event in Baramati today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'वसंतदादा पाटील हे चांगलं नेतृत्व होतं, परंतु त्यांना...'; अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीच्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली. ...

बारामतीकरांनो लय वर्ष कोणाकोणाचं ऐकलं; आता माझं ऐका, अजित पवार स्पष्टच बोलले - Marathi News | People of Baramati you have heard from anyone now listen to me I will show you - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीकरांनो लय वर्ष कोणाकोणाचं ऐकलं; आता माझं ऐका, अजित पवार स्पष्टच बोलले

देशाचा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली विकास झाला ...

आव्हाडांकडून हसन मुश्रीफांचा एकेरी उल्लेख; अजित पवार गटाचा जोरदार पलटवार - Marathi News | ncp jitendra awhad criticizes hasan mushrif Counterattack by Ajit Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आव्हाडांकडून हसन मुश्रीफांचा एकेरी उल्लेख; अजित पवार गटाचा जोरदार पलटवार

जितेेंद्र आव्हाडांच्या टीकेला अजित पवार गटाकडून ठाण्यातील नेते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...