लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले - Marathi News | "A canceler of my tour will be born", Ajit Pawar slaps To Umesh Patal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले

Ajit Pawar Umesh Patil : मोहोळमध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांना नाव न घेता चांगलेच झापले.  ...

"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव - Marathi News | "That man closed the door in our face", Supriya Sule recounted the bad experience | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

Supriya Sule : चिंचवड येथील एका कार्यक्रमात बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यानचा एक किस्सा सांगितला.  ...

...अन्यथा जेलची हवा खावी लागेल : अजित पवार - Marathi News | Anyone who tries to hack the ladki bahin yojana will face jail says ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अन्यथा जेलची हवा खावी लागेल : अजित पवार

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांना १,५०० रुपयांची किंमत काय कळणार ...

थेट जिभेला चटके देण्याचा नवा बिझनेस जोरात होणार - Marathi News | Special artilce on Maharashtra political leaders are criticizing each other in low language | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :थेट जिभेला चटके देण्याचा नवा बिझनेस जोरात होणार

महाराष्ट्रातल्या राजकारणात तसा फारसा उद्योग नसणाऱ्या काही राजकीय नेत्यांनी नवीन बिझनेस सुरू केला आहे..! ...

राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण - Marathi News | NCP office belongs to Sharad Pawar group Explanation given by Lok Sabha Secretariat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण

महाराष्ट्रातील शिंदेसेना व उद्धवसेना यांना संविधान सदनमध्ये परस्परांच्या शेजारी कार्यालयांची जागा देण्यात आली आहे.  ...

...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले - Marathi News | Shiv Sena Eknath Shinde group Raju Chapke prepares for election against Ajit Pawar NCP MLA Raju Navghare in Basmat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले

ज्यांचा पराभव अटळ आहे त्यांना उमेदवारी देऊन महायुतीचं नुकसान करू नका अशी मागणी या नेत्याने वरिष्ठांकडे केली आहे.  ...

नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र - Marathi News | Take strict legal action against Nitesh Rane, Ajit Pawar's NCP MLA's letter to Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र

आमदार सतीश चव्हाण यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नितेश राणेंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  ...

CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..." - Marathi News | In front of CM Shinde, Ajit Pawar slammed MLA Sanjay Gaikwad for his controversial statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."

Ajit pawar on Sanjay Gaikwad : बुलढाण्यात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे नाव न घेता कान पिळले.  ...