लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
सुप्रिया सुळेंच्या कारमधून चेहरा लपवून जाणारा 'तो' नेता अजित पवार गटाचा?; नाव समोर - Marathi News | After Sharad Pawar Meeting Rajendra Shingane leader of Ajit Pawar group hiding his face from Supriya Sule car? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळेंच्या कारमधून चेहरा लपवून जाणारा 'तो' नेता अजित पवार गटाचा?; नाव समोर

अजित पवार गटातील अनेक आमदार पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे परतण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शरद पवारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी अनेक नेते त्यांच्याशी संपर्क साधत आहेत असं बोललं जाते.  ...

Ajit Pawar: विरोधकांच्या टीकेवर लक्ष देऊ नका; कोणतीही योजना बंद होणार नाही, अजितदादांची ग्वाही - Marathi News | Do not pay attention to the criticisms of opponents; No plan will be closed, Ajitdad assured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: विरोधकांच्या टीकेवर लक्ष देऊ नका; कोणतीही योजना बंद होणार नाही, अजितदादांची ग्वाही

देशात सर्वात जास्त वस्तू व सेवा कर (जीएसटी) महाराष्ट्राला मिळतो, त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचे अजित पवारांनी सांगितले ...

अजित पवारांच्या मनात नेमकं काय?; भरसभेत रोहित पवारांचं कौतुक केल्यानं संभ्रम - Marathi News | Ajit Pawar praising Rohit Pawar in Baramati Doctor Melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या मनात नेमकं काय?; भरसभेत रोहित पवारांचं कौतुक केल्यानं संभ्रम

बारामतीतील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी केलेल्या विधानांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.   ...

शरद पवारांचा हरियाणात एकमेव उमेदवार; 'तुतारी' चिन्हावर किती मतं मिळवली? - Marathi News | Haryana Election Result 2024 - Sharad Pawar, Ajit Pawar NCP Party candidate in Haryana; How many votes did you get on the 'Tutari' symbol? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांचा हरियाणात एकमेव उमेदवार; 'तुतारी' चिन्हावर किती मतं मिळवली?

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांना निवडणूक आयोगाकडून तुतारी चिन्ह देण्यात आले. हरियाणात पवारांच्या राष्ट्रवादीने तुतारी चिन्हावर एकाला उमेदवारी दिली.  ...

Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट - Marathi News | I told the political stand I took, first said yes then no Ajit Pawar's big secret blast about Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट

Ajit Pawar On Sharad Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार शरद पवार यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. ...

सोन्याचा चमचा घेतलेल्यांना गरिबी कशी काय कळणार? देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना टोला - Marathi News | how will poverty be known to those who took the golden spoon devendra fadnavis taunts his opponents | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोन्याचा चमचा घेतलेल्यांना गरिबी कशी काय कळणार? देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना टोला

काही दिवसांपूर्वी प्रणिती शिंदे यांनी लाडकी बहीण योजना म्हणजे टेबलाखालून दिलेली लाच आहे, अशी टीका केली होती. त्यावर फडणवीस यांनी विरोधकांना लक्ष्य केले. ...

अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी - Marathi News | finally decided ajit pawar will contest maharashtra assembly election 2024 from baramati praful patel announced his candidacy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी

उपमुख्यमंत्री अजित पवार आगामी विधानसभा निवडणूक लढवणार का? कुठून लढवणार? याबाबत सुरू असलेल्या चर्चांना अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पूर्णविराम दिला. ...

'आजच बारामतीचा उमेदवार जाहीर करा'; अजित पवार म्हणाले, "तुमच्या मनातील..." - Marathi News | 'Announce candidate of ncp for Baramati assembly today'; Ajit Pawar said, "I will give you the candidate of your choice". | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'आजच बारामतीचा उमेदवार जाहीर करा'; अजित पवार म्हणाले, "तुमच्या मनातील..."

Ajit Pawar Baramati Vidhan Sabha: अजित पवारांकडून गेल्या काही दिवसांत बारामतीतून निवडणूक लढवण्याबद्दल काही विधाने करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता असून, आज कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवली आणि उमेदवाराची घोषणा करण्याची मागणी ...