Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
Jyotiraditya Scindia, Devendra Fadnavis oath taking ceremony : महायुतीच्या भव्य शपथविधी कार्यक्रमाला राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी लावली हजेरी ...
Maharashtra CM Swearing-in Ceremony: लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांसाठीच्या योजना तसेच अन्य सुरू असलेल्या प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले. ...
Maharashtra CM Swearing-in Ceremony: देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाइलवर स्वाक्षरी करत मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. ...
Chief Minister Devendra Fadnavis : पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली सही मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली. ...
Maharashtra CM Oath Ceremony Live Updates: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर महायुतीने (Mahayuti) अखेरीस सत्ता स्थापनेचा दावा केला. ... ...