लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
शिंदेसाहेब, या  'थ्री इडियट्स'ला आवरा; राष्ट्रवादीची शिवसेना आमदारांवर बोचरी टीका - Marathi News | Raigad Guardian Minister Controversy - Suraj Chavan of Ajit Pawar NCP criticism of Eknath Shinde Shiv Sena minister Bharat Gogavale and MLA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेसाहेब, या  'थ्री इडियट्स'ला आवरा; राष्ट्रवादीची शिवसेना आमदारांवर बोचरी टीका

पालकमंत्रिपद न मिळाल्याने होणारे आरोप हे राजकीय हेतूने केलेत. तटकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा हा कट आहे असा आरोप राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केला.  ...

असे प्रकार राष्ट्रवादीत खपवून घेतले जाणार नाहीत; मारहाणी प्रकरणावरून अजितदादांचा चांदेरेंना इशारा - Marathi News | Such acts will not be tolerated in NCP; Ajitdada warns Chandere over assault case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :असे प्रकार राष्ट्रवादीत खपवून घेतले जाणार नाहीत; मारहाणी प्रकरणावरून अजितदादांचा चांदेरेंना इशारा

बाबुराव चांदेरेशी बोलून मारहाण केल्याबाबतचा जाब विचारणार आहे, त्या व्यक्तीने तक्रार दिली तर नक्की कारवाई होईल ...

शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ: अजित पवारांनी केला काकांना फोन; काय संभाषण झालं? - Marathi News | Sharad Pawars health is unwell Ajit Pawar called his uncle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ: अजित पवारांनी केला काकांना फोन; काय संभाषण झालं?

Sharad Pawar Health: अजित पवार यांनी फोन करून शरद पवारांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे. ...

पालकमंत्रिपदाचा वाद आता 'त्या' व्हिडिओपर्यंत पोहचला; दोस्तीत कुस्ती वाढली, काय घडलं? - Marathi News | Dispute between Sunil Tatkare and Bharat Gogavale over the post of Raigad Guardian Minister, tension in the party of Eknath Shinde-Ajit Pawar in the Mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालकमंत्रिपदाचा वाद आता 'त्या' व्हिडिओपर्यंत पोहचला; दोस्तीत कुस्ती वाढली, काय घडलं?

आम्ही बोलायला गेलं तर खूप काही बोलू शकतो. त्यामुळे त्यांनी सबुरीने घ्यावे असा प्रतिइशारा आमदार महेंद्र दळवी यांनी सुरज चव्हाण यांना दिला आहे. ...

शेतकऱ्यांना शक्य तितकी मदत करणार, पण गैरफायदा घेऊ नये; अजित पवारांचं आवाहन - Marathi News | Farmers should think like scientists says ncp leader and dycm Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांना शक्य तितकी मदत करणार, पण गैरफायदा घेऊ नये; अजित पवारांचं आवाहन

शेतकऱ्यांकरिता आगामी अर्थसंकल्पात शक्य तितकी मदत करण्यात येईल, असा शब्द अजित पवारांनी दिला आहे. ...

पुढच्या दोन पिढ्यांना भोगावं लागेल; अजितदादांचा आमदार सुरेश धसांवर भडकला, म्हणाला... - Marathi News | The next two generations will have to suffer Ajit pawar ncp MLA slams Suresh dhas | Latest beed News at Lokmat.com

बीड :पुढच्या दोन पिढ्यांना भोगावं लागेल; अजितदादांचा आमदार सुरेश धसांवर भडकला, म्हणाला...

बीड जिल्ह्यातील गेवराईचे राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांनी नाव न घेता सुरेश धस यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. ...

लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणाला मिळणार? अजित पवारांनी नियमच सांगितला - Marathi News | Only women with a monthly income of twenty thousand will get money from Ladki Bahin Yojana says Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणाला मिळणार? अजित पवारांनी नियमच सांगितला

भिगवण येथील हॉटेल विश्वजितच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ...

"एक आका पुण्यासारख्या सुसंस्कृत नगरीमध्ये..."; व्हिडीओ दाखवत जितेंद्र आव्हाड संतापले - Marathi News | A hardcore criminal in a civilized city like Pune; Jitendra Awhad got angry while showing the video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एक आका पुण्यासारख्या सुसंस्कृत नगरीमध्ये..."; व्हिडीओ दाखवत जितेंद्र आव्हाड संतापले

बीड जिल्ह्यातील वाल्मीक कराड प्रकरण आणि गुन्हेगारीचा मुद्दा गाजत असतानाच पुण्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करत जितेंद्र आव्हाड यांनी महायुती सरकारला सवाल केला आहे.   ...