लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची दादागिरी, नागरिकाला उचलून आपटलं; अजित पवारांनी फोन लावताच... - Marathi News | DCM Ajit Pawar warned after NCP Baburao Chandere beat up a citizen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची दादागिरी, नागरिकाला उचलून आपटलं; अजित पवारांनी फोन लावताच...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे यांनी एकाला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

"गरिबाला गरीब जिल्हा का दिला विचारणार"; झिरवाळांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, "काही होणार नाही" - Marathi News | Why was a poor district given to the poor Narahari Jirwal upset over Hingoli guardian ministership | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :"गरिबाला गरीब जिल्हा का दिला विचारणार"; झिरवाळांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, "काही होणार नाही"

हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाल्यामुळे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...

"परखड भाष्यकार, कृतीशील विचारवंत हरपला"; उपमुख्यमंत्र्यांनी चपळगावकर यांना वाहिली आदरांजली - Marathi News | sharp commentator and proactive thinker lost said Ajit Pawar paid tribute to retired Justice Narendra Chapalgaonkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"परखड भाष्यकार, कृतीशील विचारवंत हरपला"; उपमुख्यमंत्र्यांची चपळगावकर यांना आदरांजली

चपळगावकर यांचे शनिवारी पहाटे वयाच्या ८७व्या वर्षी निधन झाले ...

“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्त सदस्य निवडून येण्यासाठी प्रयत्न करा”: अजित पवार - Marathi News | deputy cm ajit pawar appeal to party worker that make efforts to get more members elected in local body elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्त सदस्य निवडून येण्यासाठी प्रयत्न करा”: अजित पवार

Deputy CM Ajit Pawar News: आता आपल्याला अजितपर्व पुढे नेताना भविष्याचा वेध घ्यायचा आहे, त्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना करण्यात आल्या. ...

अजित पवार ‘व्हीएसआय’ला आले, पण शरद पवारांसोबत दुरावा कायम   - Marathi News | Ajit Pawar came to VSI but distance with Sharad Pawar remains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार ‘व्हीएसआय’ला आले, पण शरद पवारांसोबत दुरावा कायम  

अजित पवार यांनी शरद पवार यांच्या दालनात हजेरी लावली. ...

राष्ट्रवादीत इनकमिंग; प्रवेशावेळीच अजित पवारांनी पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र - Marathi News | Incoming to NCP Ajit Pawar gave advice to the workers at the time of entry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीत इनकमिंग; प्रवेशावेळीच अजित पवारांनी पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र

जनतेने आपली जबाबदारी पार पाडली आहे. आता त्यांच्या समस्या सोडवण्याची आपली जबाबदारी आहे, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.  ...

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कॅबिनेट मंजुरीची जबाबदारी माझी - सुनील शेळके - Marathi News | I am responsible for the cabinet approval of Talegaon Chakan Shikrapur highway - Sunil Shelke | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कॅबिनेट मंजुरीची जबाबदारी माझी - सुनील शेळके

या महामार्गाचे प्रस्तावित कामासाठी राज्य शासनाने वस्तू व सेवा कर, मुद्रांक शुल्क तसेच गौण खनिज वापराबाबत सवलत द्यावी ...

अद्याप दुरावा कायम? अजित पवार यांनी शरद पवारांसोबत बसणे टाळले - Marathi News | Is the distance still there? Ajit Pawar avoided sitting with Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अद्याप दुरावा कायम? अजित पवार यांनी शरद पवारांसोबत बसणे टाळले

Ajit Pawar & Sharad Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटल्यानंतर शरद पवार यांच्यासोबत व्यासपीठ टाळण्याचा आटोकाट प्रयत्न करणाऱ्या अजित पवार यांनी गुरुवारीही शरद पवार यांच्या शेजारी बसण्याचे टाळले. ...