लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
पाच वर्षांत रेकॉर्ड मोडण्याची अजित पवारांकडे संधी - Marathi News | Ajit Pawar has a chance to break the record in five years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाच वर्षांत रेकॉर्ड मोडण्याची अजित पवारांकडे संधी

अर्थसंकल्पासाठी आणखी चार वेळा मिळणार संधी  ...

देशातील दुसरा मोठा अर्थसंकल्प; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही - Marathi News | Maharashtra second largest budget in the country says CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशातील दुसरा मोठा अर्थसंकल्प; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

पंचसूत्रीचा विकसित महाराष्ट्राचा संकल्प साकार करणारा लोकाभिमुख अर्थसंकल्प, गेल्या वर्षाची २.९ टक्क्यांपर्यंत असणारी राजकोषीय तूट यावेळी २.७ टक्क्यांपर्यंत राखण्यात आले यश ...

लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो... आम्ही पुन्हा आलो! अर्थसंकल्प मांडताना कवितांची केली पेरणी - Marathi News | Finance Minister Ajit Pawar presented various poems while presenting the budget | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो... आम्ही पुन्हा आलो! अर्थसंकल्प मांडताना कवितांची केली पेरणी

काव्यपंक्तीचा आधार घेत वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला ...

४५ हजार ८९१ कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प; महसुली तूट गतवर्षीपेक्षा दुपटीहून जास्त वाढली - Marathi News | Finance Minister Ajit Pawar presented the budget in the Legislative Assembly for the state total expenditure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४५ हजार ८९१ कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प; महसुली तूट गतवर्षीपेक्षा दुपटीहून जास्त वाढली

अजित पवारांनी मांडलेला मागील अर्थसंकल्पही तुटीचा होता ...

पाच वर्षांत विजेचे दर कमी होणार, बळीराजाच्या विजेसाठी तरतूद नाही - Marathi News | Electricity rates will come down in five years no provision for farmers electricity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाच वर्षांत विजेचे दर कमी होणार, बळीराजाच्या विजेसाठी तरतूद नाही

पाच वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये १ लाख १३ हजार कोटी रुपयांची बचत ...

४० लाख कोटींच्या गुंतवणुकीतून ५० लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट; निर्यात वाढवण्याचे लक्ष्य - Marathi News | Mahayuti government aims to create 50 lakh jobs through an investment of Rs 40 lakh crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४० लाख कोटींच्या गुंतवणुकीतून ५० लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट; निर्यात वाढवण्याचे लक्ष्य

राज्याचे नवीन औद्योगिक धोरण लवकरच जाहीर होणार ...

सीएनजी अन् एलपीजीवरील चारचाकी वाहने होणार महाग; १५० कोटींचा अतिरिक्त महसूल अपेक्षित - Marathi News | Four wheelers running on CNG and LPG will become more expensive Ajit Pawar announcement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीएनजी अन् एलपीजीवरील चारचाकी वाहने होणार महाग; १५० कोटींचा अतिरिक्त महसूल अपेक्षित

३० लाखांपेक्षा महाग इलेक्ट्रिक वाहनांवरही कर ...

दादांचा वादा; 'अर्थ'चा वांधा; अर्थसंकल्पात ५ वर्षांचे व्हिजन, थोर पुरुषांच्या स्मारकांवर भर - Marathi News | Maharashtra budget presented to the legislature showed a dearth of new announcements | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादांचा वादा; 'अर्थ'चा वांधा; अर्थसंकल्पात ५ वर्षांचे व्हिजन, थोर पुरुषांच्या स्मारकांवर भर

लाडक्या बहिणींना १५००च; २१००च्या घोषणेला मात्र 'खो' ...