लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
अजित पवारांच्या विमानाचा वेग जास्त होता, पायलटने...; बारामतीचा दांडगा अनुभव असलेल्या वरिष्ठ पायलटने सांगितले काय चुकले...   - Marathi News | Ajit Pawar Plane Crash Reasons: Ajit Pawar's plane was overspeeding, the pilot...; Senior pilot with experience of Baramati's Dandaga said what went wrong... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या विमानाचा वेग जास्त होता, पायलटने...; बारामतीचा दांडगा अनुभव असलेल्या वरिष्ठ पायलटने सांगितले काय चुकले...  

Ajit Pawar Plane Crash Reasons: अजित पवार यांच्या विमान अपघातामागील संभाव्य तांत्रिक कारणे समोर आली आहेत. विमानाचा वेग १८३ नॉट्स इतका जास्त का होता? 'टेबलटॉप रनवे' नडला का? वाचा तज्ज्ञांचे विश्लेषण. ...

Praful Patel : "आधारस्तंभ हरपला; दादांचं निधन माझ्यासाठी फार मोठी वैयक्तिक हानी, राजकारणापलीकडे..." - Marathi News | Praful Patel reaction on Ajit Pawar death in baramati plane crash maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आधारस्तंभ हरपला; दादांचं निधन माझ्यासाठी फार मोठी वैयक्तिक हानी, राजकारणापलीकडे..."

Praful Patel And Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...

Ajit Pawar Passed Away : संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली..! बारामती शुकशुकाट, बाजारपेठा बंद   - Marathi News | Ajit Pawar Passed Away Mourning spreads across Maharashtra..! Baramati is dry, markets are closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली..! बारामती शुकशुकाट, बाजारपेठा बंद  

अजित पवारांच्या निधनामुळे संपूर्ण बारामतीमध्ये सध्या शुकशुकाट असून, काटेवाडी गावात कुठल्याच घरात चूल पेटली नसल्याचे समोर आले आहे. ...

अजितदादांना श्रद्धांजली म्हणून पुणे शहरातील सर्व व्यापाऱ्यांची दुकाने उद्या दिवसभर बंद; व्यापारी महासंघाची माहिती - Marathi News | All traders' shops in Pune city to remain closed all day tomorrow as a tribute to Ajitdada; Traders' Federation information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजितदादांना श्रद्धांजली म्हणून पुणे शहरातील सर्व व्यापाऱ्यांची दुकाने उद्या दिवसभर बंद; व्यापारी महासंघाची माहिती

जनतेच्या सेवेसाठी अविरत कार्य करणारा एक कर्तव्यदक्ष, परखड आणि प्रभावी नेता आज आपल्यातून निघून गेला, ही संपूर्ण महाराष्ट्रासह पुण्यातील व्यापारी बांधवांसाठी अपरिमित हानी आहे ...

परळीत शाळा, बाजारपेठा बंद; लाडक्या अजितदादांच्या निधनाने शहरावर शोककळा - Marathi News | Ajit Pawar Death: 'An unbreakable bond was broken in an instant!' Schools, markets closed in Parli; City in mourning after beloved Ajitdada's death | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत शाळा, बाजारपेठा बंद; लाडक्या अजितदादांच्या निधनाने शहरावर शोककळा

Ajit Pawar Death: परळीचा 'विकासदूत' हरपला! १५ वर्षांचे अतूट नाते एका अपघाताने संपले; लाडक्या दादांच्या निधनाने शहर सुन्न ...

"अजित पवारांच्या विमानाला रनवे ११ वर उतरायला परवानगी दिली, MAYDAY कॉल..."; सरकारचं निवेदन जारी - Marathi News | "Ajit Pawar plane was allowed to land on baramati runway 11, MAYDAY call..."; Government statement issued on Plane Crash | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजित पवारांच्या विमानाला रनवे ११ वर उतरायला परवानगी दिली, MAYDAY कॉल..."; सरकारचं निवेदन जारी

Ajit Pawar Dead: या अपघाताचा तपास AAIB कडून सुरू आहे. हे विमान VI-SSK ने सकाळी ८.१८ वाजता पहिल्यांदा बारामती एटीसीला संपर्क साधला होता. ...

Ajit Pawar Passed Away : भाषणात हसवणारे दादा..“दादा,महाराष्ट्राला रडवून गेले"   - Marathi News | Ajit Pawar Passed Away Dada who made people laugh in his speech.. "Dada, you made Maharashtra cry" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाषणात हसवणारे दादा..“दादा,महाराष्ट्राला रडवून गेले''

सोशल मीडियावर सर्वाधिक शेअर झालेले व्हिडिओ म्हणजे दादानी सभेत केलेले भाषण “जोपर्यंत माझे हात-पाय चालतील, तोपर्यंत मी तुमच्या भल्यासाठी काम करत राहीन. मी कामाचा माणूस आहे ...

चढ-उतारांनी भरलेले अजितदादांचे आयुष्य; मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न राहिले अपुरे... - Marathi News | Ajit Pawar Death in Plane Crash: Ajit Pawar's life was full of ups and downs; dream of becoming the Chief Minister remained incomplete | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चढ-उतारांनी भरलेले अजितदादांचे आयुष्य; मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न राहिले अपुरे...

Ajit Pawar Baramati Plane Crash: अजितदादा काँग्रेस, शिवसेना आणि भाजपच्या नेतृत्वाखालील विविध सरकारांमध्ये सहावेळा उपमुख्यमंत्री राहिले. ...