लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
'बीडची बारामती होण्यापूर्वीच दादा गेले...'; आठवणी सांगताना आमदार पंडित ढसाढसा रडले - Marathi News | 'Dada passed away before Beed became Baramati...'; MLA Pandit burst into tears while reminiscing | Latest beed News at Lokmat.com

बीड :'बीडची बारामती होण्यापूर्वीच दादा गेले...'; आठवणी सांगताना आमदार पंडित ढसाढसा रडले

गुरुद्वारामधील कार्यक्रमात पगडी घातलेल्या दादांसोबत काढलेला शेवटचा फोटो हीच आता त्यांच्या आयुष्याची मोठी आठवण उरली आहे. ...

सहकार चळवळीचा कृतिशील मार्गदर्शक - Marathi News | Active guide to the cooperative movement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहकार चळवळीचा कृतिशील मार्गदर्शक

Ajit Pawar Death News: अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी ही राज्यातील सर्वांसाठी विशेषतः राज्याच्या सहकार क्षेत्रासाठी अत्यंत दुःखद व वेदनादायक होती. त्यांच्या निधनाने समाजाने व  विशेषतः सहकार क्षेत्राने एक संवेदनशील नेत्यास गमावले आहे. ...

हात जोडले, डोकं टेकलं...; अजित पवारांना शेवटचा निरोप देताना रितेश देशमुख भावुक, पार्थिवाचं घेतलं अंत्यदर्शन - Marathi News | deputy cm ajit pawar funeral ritesh deshmukh gets emotional at baramati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हात जोडले, डोकं टेकलं...; अजित पवारांना शेवटचा निरोप देताना रितेश देशमुख भावुक, पार्थिवाचं घेतलं अंत्यदर्शन

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी(२८ जानेवारी) बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्देवी निधन झालं. आज त्यांच्या पार्थिवावर बारामती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. रितेश देशमुखही अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होता. ...

काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचे... असे दादा होते - Marathi News | Ajit Pawar Death News: If it wasn't going to work, he would say it to my face... Grandpa used to say that. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचे... असे दादा होते

Ajit Pawar Death News: अजित पवार हे कमालीचे स्पष्टवक्ते होते. काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचं आणि होणार असेल तर त्यासाठी ते सगळी शक्ती लावायचे. आश्वासनं देऊन स्वतः भोवती माणसांचा पिंगा घालायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता.  ...

“ चोरांना पॉश लॉकअपमध्ये ठेवलं तर ते जामिन मागणारच नाहीत...”, विश्वास नांगरे पाटलांनी लिहिली अजितदादांची आठवण - Marathi News | "If thieves are kept in posh lockups, they will not seek bail...", Vishwas Nangre Patil wrote in memory of Ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ चोरांना पॉश लॉकअपमध्ये ठेवलं तर ते जामिन मागणारच नाहीत...”, विश्वास नांगरे पाटलांनी लिहिली अजितदादांची आठवण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल (बुधवारी) अपघाती निधन झाले. पवार यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात बारामतीतून झाली आणि शेवटचा श्वासही त्यांनी बारामतीत घेतला. ...

अजित पवार यांच्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सिंचनाचे प्रकल्प मार्गी - Marathi News | Irrigation projects in Kolhapur district are on track due to Ajit Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अजित पवार यांच्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सिंचनाचे प्रकल्प मार्गी

Ajit Pawar Death in Plane Crash: ग्रामीण भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघाले. ...

Ajit Pawar Funeral: 'एकच वादा अजितदादा', सुरुवात बारामतीत अन् अखेरचा श्वासही बारामतीतच, अजितदादांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Ajit Pawar Funeral Live 'One controversy, Ajitdada', started in Baramati and breathed his last in Baramati, Ajit pawar was cremated with state honours pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar Funeral: 'एकच वादा अजितदादा', सुरुवात बारामतीत अन् अखेरचा श्वासही बारामतीतच, अजितदादांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Ajit Pawar Funeral “दादा परत या…” हा आक्रोश करत बारामतीत काटेवाडी येथे लाखोंच्या जनसमुदायाने अजित पवारांना अखेरचा निरोप दिला ...

Pinki Mali : "आम्ही झोपडपट्टीवाले, पण लेकीचा सार्थ अभिमान..."; पिंकी माळीच्या वडिलांना अश्रू अनावर - Marathi News | slum to sky fathers pride turns to grief air hostess Pinki Mali dies Ajit Pawar in plane crash | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आम्ही झोपडपट्टीवाले, पण लेकीचा सार्थ अभिमान..."; पिंकी माळीच्या वडिलांना अश्रू अनावर

Pinki Mali : खासगी चार्टर्ड विमानामध्ये एअर होस्टेस म्हणून कार्यरत असलेल्या पिंकी मालीच्या मृत्यूची बातमी गावात पोहोचताच प्रत्येकाचे डोळे पाणावले. ...