लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
Maharashtra Budget 2024: कोकणसाठी छप्पर फाडके निधीची तरतूद, सिंधुदुर्गात होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्कुबा डायव्हिंग सेंटर प्रकल्प - Marathi News | Maharashtra Budget 2024: International standard scuba diving center project to be held in Sindhudurga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Maharashtra Budget 2024: कोकणसाठी छप्पर फाडके निधीची तरतूद, सिंधुदुर्गात होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्कुबा डायव्हिंग सेंटर प्रकल्प

वेंगुर्ला येथील पाणबुडी प्रकल्पालाही मंजुरी ...

Maharashtra Interim Budget 2024 : मोठी बातमी! महाराष्ट्रात फक्त या भागात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार; अजित पवारांची घोषणा - Marathi News | Maharashtra Interim Budget 2024 Petrol, diesel will be cheaper Deputy Chief Minister Ajit Pawar's announcement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठी बातमी! महाराष्ट्रात फक्त या भागात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार; अजित पवारांची घोषणा

Maharashtra Interim Budget 2024 : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज अर्थमंत्री अजित पवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान, आता सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.  ...

Maharashtra Budget 2024: राज्य अर्थसंकल्पातील २० महत्त्वाच्या घोषणा, वाचा एकाच क्लिकवर - Marathi News | Maharashtra Budget 2024: 20 Important State Budget Announcements by Ajit Pawar, Read in One Click | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Budget 2024: राज्य अर्थसंकल्पातील २० महत्त्वाच्या घोषणा, वाचा एकाच क्लिकवर

अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी, वारकरी आणि महिलांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची घोषणा करण्यात आली आहे.  ...

Maharashtra Budget 2024: माता-भगिनींना सरकार वार्षिक १८ हजार रुपये देणार; 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची घोषणा  - Marathi News | Maharashtra Budget 2024: Government will give 18 thousand rupees annually to mothers and sisters; Announcement of 'Chief Minister Majhi Ladki Baheen' scheme  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची घोषणा, माता-भगिनींना सरकार दरमहा एवढी रक्कम देणार

Maharashtra Budget 2024: राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना केंद्रस्थानी ठेवून काही घोषणा केल्या जातील, असा अंदाज वर्तवला जात होता. त्यानुसार आज अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची (Chief Minister ...

Maharashtra Budget 2024: पुंडलिक वरदे हरी विठ्ठल... विधानसभेत 'माऊली'चा गजर, वारी-वारकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा - Marathi News | Maharashtra Budget 2024: A big announcement for Varkari in Maharashtra, the state government will give Rs 20,000 per Dindi - Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुंडलिक वरदे हरी विठ्ठल... विधानसभेत 'माऊली'चा गजर, वारी-वारकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा

राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात आषाढी वारीसाठी निघणाऱ्या वारकऱ्यांना राज्य शासनाने मोठी भेट दिली आहे.  ...

शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस; अजित पवारांकडून बळीराजाला दिलासा देण्यासाठी अनेक योजना जाहीर - Marathi News | budget 2024 big news for farmers Ajit Pawar announced 10 schemes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस; अजित पवारांकडून बळीराजाला दिलासा देण्यासाठी अनेक योजना जाहीर

अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली आहे. ...

...तर मी अजित पवारांचा धिक्कार करतो! बिर्ला देशद्रोही...! हे काय बोलून गेले आव्हाड? वाद पेटण्याची शक्यता - Marathi News | NCP leader Jitendra awhad attack on Ajit pawar and om Birla over Manu smriti and constitution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मी अजित पवारांचा धिक्कार करतो! बिर्ला देशद्रोही...! हे काय बोलून गेले आव्हाड? वाद पेटण्याची शक्यता

आव्हाड विधानभवनाबाहेर बोलत होते. त्यांच्या या विधानावरून आत पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही... ...

शेतकऱ्यांचा मुद्दा, अनिल पाटील उत्तर देऊ लागले, मदतीला धनंजय मुंडे आले; जयंत पाटलांनी डिवचलं; सभागृहात काय घडलं? - Marathi News | Maharashtra Assembly Monsoon Session 2024 MLA Jayant Patil criticized Minister Dhananjay Munde on the issue of farmers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांचा मुद्दा, अनिल पाटील उत्तर देऊ लागले, मदतीला धनंजय मुंडे आले; जयंत पाटलांनी डिवचलं; सभागृहात काय घडलं?

Maharashtra Assembly Monsoon Session 2024 : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी आमदार जयंत पाटील आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळाली. ...