लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
शिखर बँकप्रकरणी अजितदादांच्या क्लीन चिटला ईडीचा विरोध - Marathi News | ED opposes Ajit pawar's clean chit in Shikhar Bank case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिखर बँकप्रकरणी अजितदादांच्या क्लीन चिटला ईडीचा विरोध

ईडीच्या मध्यस्थी अर्जालाही ‘ईओडब्ल्यू’चा आक्षेप ...

अजितदादांच्या कार्यकर्त्यांपासून माझ्या जीवाला धोका, देवेंद्रजी मला संरक्षण द्या; भाजप नेत्याची मागणी  - Marathi News | My life is threatened by Ajit pawar ncp workers Devendra fadnavis protect me BJP leaders demand  | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजितदादांच्या कार्यकर्त्यांपासून माझ्या जीवाला धोका, देवेंद्रजी मला संरक्षण द्या; भाजप नेत्याची मागणी 

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी चौधरी यांच्या कार्यालयात जाऊन आंदोलन केलं होतं. ...

तुमच्या आरोपावर अजितदादा बोलतील, पण...; देवेंद्र फडणवीस-जयंत पाटलांमध्ये जुंपली! - Marathi News | Ajitdada will speak on your accusation Devendra Fadnavis criticizes Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमच्या आरोपावर अजितदादा बोलतील, पण...; देवेंद्र फडणवीस-जयंत पाटलांमध्ये जुंपली!

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटलांना प्रत्युत्तर देत निशाणा साधला आहे. ...

शेतकऱ्यांसाठी मोफत वीज अन् महिलांना देणार तीन सिलिंडर; अर्थसंकल्पात घोषणांचा होणार वर्षाव - Marathi News | Free electricity for farmers and three cylinders for women There will be a shower of announcements in the budget | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांसाठी मोफत वीज अन् महिलांना देणार तीन सिलिंडर!

राज्याच्या आजच्या अर्थसंकल्पात घोषणांचा होणार वर्षाव ...

“भाजपाचा विचार संपतो, तिथे शरद पवारांचा सुरु होतो, आमच्यात येणारे खूप, पण...”: रोहित पवार - Marathi News | ncp sp rohit pawar criticized bjp and ajit pawar group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“भाजपाचा विचार संपतो, तिथे शरद पवारांचा सुरु होतो, आमच्यात येणारे खूप, पण...”: रोहित पवार

NCPSP Rohit Pawar News: १८ ते १९ आमदार शरद पवार व जयंत पाटील यांच्या संपर्कात आहेत, कुणाला घ्यायचे नाही घ्यायचे हे ते दोघेच ठरवतील, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. ...

निधीची गाजरे दाखवून अजित पवार यांनी धरणग्रस्तांची चेष्टा करू नये - डॉ. भारत पाटणकर   - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar should not make fun of the dam victims by showing the carrots of the fund says Dr. Bharat Patankar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :निधीची गाजरे दाखवून अजित पवार यांनी धरणग्रस्तांची चेष्टा करू नये - डॉ. भारत पाटणकर  

पुनर्वसन प्रक्रिया योग्य पद्धतीने न राबविल्यास तीव्र आंदोलन ...

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठी घडामोड; अजितदादांचे पाच आमदार जयंत पाटलांच्या भेटीला  - Marathi News | Big happening on first day of Monsoon session vidhansabha; Ajit pawar's five MLAs meet Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठी घडामोड; अजितदादांचे पाच आमदार जयंत पाटलांच्या भेटीला 

Ajit Pawar Mla News: अजित पवार गटाचे काही आमदार लोकसभा निकालानंतर राजकीय करिअरच्या चिंतेत आहेत. यामुळे ते पुन्हा शरद पवारांच्या आश्रयाला येण्याची शक्यता आहे ...

अजित पवारांचे पदाधिकारी आपल्याच मंत्र्यावर नाराज - Marathi News | Ajit Pawar's officials are angry with their own minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजित पवारांचे पदाधिकारी आपल्याच मंत्र्यावर नाराज

मंत्री जिल्हाध्यक्षाच्या पत्राचाही मान ठेवत नाही : विधान परिषदेवरून धुसफूस ...