लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
राज्यातील ९ जिल्ह्यांच्या तंत्रशिक्षण संस्थांमध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्यास मान्यता - Marathi News | Maharashtra Budget: Approval to establish 'Center of Excellence' in technical education institutes of 9 districts of the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ९ जिल्ह्यांच्या तंत्रशिक्षण संस्थांमध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्यास मान्यता

तरुण-तरुणींना कौशल्य प्रशिक्षण, शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी दरवर्षी ५० हजार युवकांना कार्यप्रशिक्षण ...

महाराष्ट्र अंतरिम अर्थसंकल्प: पुण्यासाठी काय? सारथी, बार्टीमधून विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी - Marathi News | Maharashtra Interim Budget Announcement: What for Pune? Employment opportunities for students from Sarathi, Barti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र अंतरिम अर्थसंकल्प: पुण्यासाठी काय? सारथी, बार्टीमधून विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी

अर्थसंकल्पामध्ये बी.जे. शासकीय वैद्यकीय महादविद्यालय, पुणे येथे बहुउद्देशीय सभागृह उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.... ...

Maharashtra Budget 2024: सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ सिंचन योजना चालणार सौर उर्जेवर, दीड हजार कोटींची तरतूद - Marathi News | Maharashtra Budget 2024: Mhaisal irrigation scheme in Sangli district will run on solar energy, provision of 1 thousand 594 crore | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Maharashtra Budget 2024: सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ सिंचन योजना चालणार सौर उर्जेवर, दीड हजार कोटींची तरतूद

थकबाकीची डोकेदुखी संपणार ...

Maharashtra Budget 2024: सांगली जिल्ह्यात संभाजी महाराजांच्या स्मृतिस्थळास १३.४६ कोटींचा निधी - Marathi News | Maharashtra Budget 2024: Funding of 13.46 crores for Sambhaji Maharaj Memorial in Shirala Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Maharashtra Budget 2024: सांगली जिल्ह्यात संभाजी महाराजांच्या स्मृतिस्थळास १३.४६ कोटींचा निधी

भुईकोट किल्लाची डागडुजी, मंदिरांचा जीर्णोद्धार करणार ...

महिलांना १५००, तीन सिलिंडर फ्री... एवढा पैसा कुठून येणार? अजित पवारांनी सांगितला सोर्स - Marathi News | 1500 rs to women, three cylinders free... where will this money come from? Ajit Pawar told source on opposition remarks Maharashtra budget 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिलांना १५००, तीन सिलिंडर फ्री... एवढा पैसा कुठून येणार? अजित पवारांनी सांगितला सोर्स

Ajit pawar News: अर्थमंत्री अजित पवार यांनी महिला, शेतकरी, युवा यांना खैरात वाटली. हा थापांचा अर्थसंकल्प असल्याची विरोधकांनी टीका करत एवढा पैसा कुठून येणार असा सवाल राज्यसरकारवर उपस्थित केला होता. ...

हा अर्थसंकल्प म्हणजे 'खोटं नरेटिव्ह'! फडणवीसांच्याच शब्दात उद्धव ठाकरेंची टिप्पणी - Marathi News | Vidhan Sabha Maharashtra Budget 2024: Uddhav Thackeray criticized the budget presented by Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हा अर्थसंकल्प म्हणजे 'खोटं नरेटिव्ह'! फडणवीसांच्याच शब्दात उद्धव ठाकरेंची टिप्पणी

Political Reaction on Maharashtra Budget 2024: अर्थसंकल्पावरून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका करत गाजर दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे असं म्हटलं आहे.  ...

Maharashtra Budget 2024: बळीराजाला खूश करण्यासाठी सरकारकडून घोषणांचा पाऊस, अर्थसंकल्पातून केल्या या तरतुदी  - Marathi News | Maharashtra Budget 2024: Rain of announcements from the government to please Baliraja, these provisions were made in the budget  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बळीराजाला खूश करण्यासाठी सरकारकडून घोषणांचा पाऊस, अर्थसंकल्पातून केल्या या तरतुदी 

Maharashtra Budget 2024: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ग्रामीण भागातील जनता आणि शेतकऱ्यांची नाराजी महायुतीला भोवली होती. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामधून राज्यातील सत्ताधार ...

Maharashtra Budget 2024: 'मिशन विधानसभे'साठी 'नारी शक्ती'ला साद; 'लाडक्या बहिणीं'ना 'दादां'कडून ६ मोठ्या योजनांची भेट - Marathi News | Maharashtra Budget 2024 Live Updates Ajit Pawar deepak kesarkar Announced Budget woman Special announcements made for women | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'मिशन विधानसभे'साठी 'नारी शक्ती'ला साद; 'लाडक्या बहिणीं'ना 'दादां'कडून ६ मोठ्या योजनांची भेट

Maharashtra Budget 2024: राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी विधानसभेत २०२४-२५ साठीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. आगामी विधानसभांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं या अर्थसंकल्पामधून अनेक लोकानुनयी योजनांची घोषणा केली आहे. ...