लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
"नवाब मलिक यांना अजित पवारांनी दूर ठेवावे"; विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्याचा सल्ला - Marathi News | Nawab Malik should be kept away by Ajit Pawar Advice from Vishwa Hindu Parishad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नवाब मलिक यांना अजित पवारांनी दूर ठेवावे"; विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्याचा सल्ला

विधान परिषद निवडणुकीत नवाब मलिक यांची गरज असली तरी सक्रिय राजकारणात मलिक यांना बरोबर न घेण्याचे आवाहन ...

लोकसभेत मार पडलाय, आता गाफील राहू नका!; मुख्यमंत्री शिंदे यांचे महायुतीच्या मेळाव्यात आवाहन - Marathi News | Lok Sabha has been hit dont be heedless now CM Eknath Shinde appeal at the Mahayuti meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभेत मार पडलाय, आता गाफील राहू नका!; मुख्यमंत्री शिंदे यांचे महायुतीच्या मेळाव्यात आवाहन

आपले हे सरकार २४ बाय ७ जनतेसाठी, सर्वसामान्यांसाठी काम करणारे सरकार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ...

"...तेव्हा तर विरोधकांचे चेहरी बघण्यासारखे होते, एकदम पांढरेफटक"; CM शिंदेंचा हल्लाबोल - Marathi News | when The welfare schemes we announced, then was like seeing the faces of the opponents It was completely white CM Shinde's Attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तेव्हा तर विरोधकांचे चेहरी बघण्यासारखे होते, एकदम पांढरेफटक"; CM शिंदेंचा हल्लाबोल

...पण सरकारची कामगिरी पाहून विरोधकांचे चेहरे मात्र पडले आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. ...

आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, पण...; मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितली महायुतीची त्रिसूत्री - Marathi News | We are not born with a golden spoon, but we will definitely do the work of making the life of the common people of this state golden CM Eknath Shinde told the Trisutri of Mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, पण...; मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितली महायुतीची त्रिसूत्री

शिंदे म्हणाले, "दोन वर्षे कशी गेली कळले नाही. मोठा पल्ला गाठलाय. खरे तर दोन वर्ष हा फार कमी कालावधी आहे. मात्र, आधीची अडीच वर्ष आणि या दोन वर्षांची तुलना तुम्ही केली, तर तुम्हाला सहज समजले की, आम्ही किती निर्णय घेतले? काय निर्णय घेतले? आणि कुणासाठी घ ...

अजित दादा सकाळी उठून लवकर काम चालू करतात, शिंदेंच्या विधानानं सभागृहात एकच हशा! नेमकं काय घडलं? - Marathi News | Ajit Dada wakes up early in the morning and starts work early, Shinde's statement brought only laughter in the hall! What exactly happened? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित दादा सकाळी उठून लवकर काम चालू करतात, शिंदेंच्या विधानानं सभागृहात एकच हशा! नेमकं काय घडलं?

"हे सरकार लोकांचे आहे. मी नेहमीच सांगतो, हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, गोरगरिबांचे सरकार आहे, शेतकऱ्यांचे आहे, कष्टकऱ्यांचे आहे, माझ्या माता-भगिनींचे आहे, माझ्या बांधवांचं आहे, युवकांचे आहे, ज्येष्ठांचे आहे, वारकऱ्यांचे आहे, सर्वांचे आहे." ...

जनताच खोके सरकारची कॅच घेणार, शिंदे, फडणवीस, पवार ‘हिट विकेट’होणार - Marathi News | The public will catch the government, Shinde, Fadnavis, Pawar will be 'hit wickets' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जनताच खोके सरकारची कॅच घेणार, शिंदे, फडणवीस, पवार ‘हिट विकेट’होणार

नाना पटोले यांचे मुख्यमंत्री शिंदे यांना उत्तर : वायकरही भाजपाच्या वॉशिंग मशिनमधून स्वच्छ ...

मुहूर्त ठरला! अजितदादांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागणार; माजी महापौरांसह नगरसेवकांच्या हाती लवकरच तुतारी  - Marathi News | Ajit Pawars partys former mayor and corporator will join Sharad Pawars NCP | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुहूर्त ठरला! अजितदादांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागणार; माजी महापौरांसह नगरसेवकांच्या हाती लवकरच तुतारी 

अजित पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये मोठी पडझड होण्याची शक्यता आहे. ...

जोतिबा मंदिर, परिसर विकास प्राधिकरण स्थापन करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा  - Marathi News | Jyotiba Mandir to set up Premises Development Authority; Deputy Chief Minister Ajit Pawar announcement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जोतिबा मंदिर, परिसर विकास प्राधिकरण स्थापन करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा 

आराखड्याचे आज सादरीकरण ...