लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
अजित पवार गटात अस्वस्थता, आमदारांच्या संख्येपेक्षाही कमी जागांची भाजपकडून ऑफर, शिंदेंना झुकते माप - Marathi News | Uneasiness in Ajit Pawar's group ncp, BJP's offer of seats less than the number of MLAs, tipping towards Shinde vidhan sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार गटात अस्वस्थता, आमदारांच्या संख्येपेक्षाही कमी जागांची भाजपकडून ऑफर, शिंदेंना झुकते माप

आमच्यासोबतच्या विद्यमान आमदारांनाही आम्हाला तिकिटे देता येणार नाहीत ही अडचण अजित पवार गटाने चर्चेत मांडली आहे. शिंदे सेनेकडे अपक्षांसह ५० आमदार आहेत आणि त्यांना ३८-४० जागा जास्त दिल्या जात असतील तर दोन मित्रांसाठी वेगवेगळे निकष का? ...

अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत  - Marathi News | Ajit Pawar will withdraw from Baramati? Indicative signs given in front of workers  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे बारामतीमधून लढणार नसल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी बारामतीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामधून अजित पवार यांनी या मतदारसंघातून माघार घेण्याचे स्पष्ट संकेत दिल ...

"...त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या वय बदलण्याबाबत कायदा करणार", अजित पवार यांची अमित शाह यांच्यासोबत चर्चा - Marathi News | Ajit Pawar's discussion with Amit Shah, "...therefore will make a law regarding changing the age of minor children". | Latest pune News at Lokmat.com

पुणे :''...त्यामुळे अल्पवयीन मुलांचं वय बदलण्याबाबत कायदा करणार''

Ajit Pawar News: बारामती शहरात गेल्या  काही दिवसांत झालेल्या गंभीर घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग मोठा आहे.मात्र, कायदेशीर अडचणींमुळे  गंभीर गुन्हे करणार्या या मुलांवर कारवाइ करताना पोलीस प्रशासनासमोर प्रश्नचिन्ह निर्माण होते. ...

Ajit Pawar: लोकसभेला झालं गेलं विसरा, नव्या उमेदीने कामाला लागा, अजितदादांची कार्यकर्त्यांना भावनिक साद - Marathi News | Forget Lok Sabha is over, start work with new hope, Ajit Dada's emotional support to the workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: लोकसभेला झालं गेलं विसरा, नव्या उमेदीने कामाला लागा, अजितदादांची कार्यकर्त्यांना भावनिक साद

निवडणुकीत मतभेद करण्याचा प्रयत्न केला जाईल, आपले खच्चीकरण करण्याचा देखील प्रयत्न केला जाईल, चुकीच्या प्रचाराला बळी पडू नका ...

भाजपाला आणखी एक धक्का; बडा नेता शरद पवारांना भेटला, 'घरवापसी'चा निर्णय पक्का झाला? - Marathi News | Harshvardhan Patil met Sharad Pawar; In Indapur, the election will be contested on the Tutari symbol | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाला आणखी एक धक्का; बडा नेता शरद पवारांना भेटला, 'घरवापसी'चा निर्णय पक्का झाला?

सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी १ तासांच्या बैठकीनंतर ठरला निर्णय, विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला आणखी एक धक्का पवारांनी दिला आहे.   ...

Maharashtra Politics : 'मविआ'चे जागावाटप म्हणजे "आत तमाशा बाहेर कीर्तन", बैठकीत खडाजंगी'; अजितदादांच्या नेत्याने डिवचले - Marathi News | Maharashtra Politics Controversy in ticket distribution meeting of Mahavikas Aghadi Allegation of Suraj Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मविआ'चे जागावाटप म्हणजे "आत तमाशा बाहेर कीर्तन", बैठकीत खडाजंगी'; अजितदादांच्या नेत्याने डिवचले

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत बैठका सुरू आहेत. ...

Ajit Pawar: मुलींना छेडछाड, 'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह'; बारामतीत अजितदादा ‘ॲक्शन मोड’ मध्ये - Marathi News | Girls molested One Call Problem Solved Ajit pawar in action mode in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: मुलींना छेडछाड, 'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह'; बारामतीत अजितदादा ‘ॲक्शन मोड’ मध्ये

मुली ,बालके यांना भयमुक्त वातावरण निर्माण करणे, त्यांना विश्वासात घेऊन समस्यांचे निराकरण, कायदे विषयक मार्गदर्शन; बारामतीत पंचशक्ती अभियान ...

"गाळ मुलगी शेतकऱ्यांना"; भुयारांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, "रात्रीच त्यांना..." - Marathi News | DCM Ajit Pawar has commented on MLA Devendra Bhuyar who made controversial statements about women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"गाळ मुलगी शेतकऱ्यांना"; भुयारांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, "रात्रीच त्यांना..."

महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार देवेंद्र भुयार यांच्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. ...