लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा - Marathi News | 30 minutes of discussion, DCM Ajit Pawar strong displeasure on Manikrao Kokate's apology, what happened in the meeting? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा

या बैठकीआधी नाशिकच्या काही शेतकरी संघटनांनी कोकाटे यांच्या समर्थनार्थ अजितदादांची भेट घेतली. कोकाटे यांचा राजीनामा घेऊ नका अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली ...

'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं - Marathi News | 'Even Ladki Bahin Yojana is not free from corruption'; Rohit Pawar hits back at Ajit Pawar, Aditi Tatkare's account case raised | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार

Rohit Pawar Ladki Bahin Yojana: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून एक शासन आदेश दाखवत गंभीर आरोप केला आहे. रोहित पवारांनी नाव न घेता अजित पवारांवरही पलटवार केला.  ...

'सरकारच्या कारस्थानाचा अंदाज आल्याने...'; 'लाडकी बहीण'वरुन रोहित पवारांचा गंभीर आरोप - Marathi News | Rohit Pawar criticizes government after beneficiaries were disqualified in Ladki Bahin Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सरकारच्या कारस्थानाचा अंदाज आल्याने...'; 'लाडकी बहीण'वरुन रोहित पवारांचा गंभीर आरोप

लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आल्यानंतर रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली ...

अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा! - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar announces that the Constitution Building will be built in Ahilyanagar. | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!

अहिल्यानगर शहरात लवकरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला साजेसे असे संविधान भवन उभारले जाईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली. ...

Agriculture News : राज्यातील सर्व बाजार समित्या हायटेक होणार, काय आहे सरकारचे धोरण?  - Marathi News | Latest News All market committees in maharashtra will be high-tech says dcm ajit pawar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील सर्व बाजार समित्या हायटेक होणार, काय आहे सरकारचे धोरण? 

Agricculture News : राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवन व उपहारगृहाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. ...

"चित्रपट लोकांच्या मनात..." सैयारा' चित्रपटाबाबत अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत, म्हणाले... - Marathi News | Ajit Pawar On Saiyaara Ye Re Ye Paisa 3 Movie Screen Issue | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"चित्रपट लोकांच्या मनात..." सैयारा' चित्रपटाबाबत अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत, म्हणाले...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांसोबत संवाद चित्रपटावर भाष्य केलं आहे. ...

'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर - Marathi News | Prakash Solanke: 'My caste is a hindrance for the ministerial post; NCP used Marathas', Prakash Solanke slams NCP | Latest beed News at Lokmat.com

बीड :'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर

Prakash Solanke: 'बीड जिल्हा ओबीसीसाठी राखीव असल्याचे दिसते आहे. इथे बहुजन समाजाला स्थान द्यायचे नाही, अशी पक्षाची भूमिका असावी.' ...

उपमुख्यमंत्री पवार यांनी ग्रामस्थांची व्यथा ऐकून घेतलीच नाही; हिंजवडीतील विधानावर ग्रामस्थ संतप्त  - Marathi News | pune news deputy Chief Minister Pawar did not listen to the grievances of the villagers; Villagers angry over his statement in Hinjewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपमुख्यमंत्री पवार यांनी ग्रामस्थांची व्यथा ऐकून घेतलीच नाही; हिंजवडीतील विधानावर ग्रामस्थ संतप्त 

हिंजवडीतील प्रश्न सोडविण्याबाबत उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी दोनदा या परिसराची पाहणी केली. शनिवारी सकाळी पवार हिंजवडीत आले असता, स्थानिकांनीही आपली मते मांडली. ...