लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट - Marathi News | Ajit Pawar gave me the first offer of the Agriculture Minister's post, but...; Chhagan Bhujbal's revelation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

Chhagan Bhujbal Ajit Pawar: मंत्रिमंडळात दोन खात्यांची अदलाबदल करण्यात आली. अजित पवारांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल बोलताना छगन भुजबळ यांनी एक गौप्यस्फोट केला.  ...

गद्दारांना पक्षात प्रवेश का? दौंडच्या कार्यकर्त्यांचं अजित पवारांना पत्र; काय केली मागणी? - Marathi News | pune news Why do traitors enter the party? Daund workers open letter to Ajit Pawar goes viral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गद्दारांना पक्षात प्रवेश का? दौंडच्या कार्यकर्त्यांचं अजित पवारांना पत्र; काय केली मागणी?

पत्रात स्पष्ट विचारले आहे की, ज्यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात तुम्हाला गद्दार, संपलेले असे जाहीरपणे म्हटले ...

कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका; पुण्यात अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला - Marathi News | pune news Don't go anywhere and get frustrated; Ajit Pawar advice to workers in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका; पुण्यात अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

न्यू अंबिका कला केंद्रात झालेल्या गोळीबार प्रकरणाची माहिती अद्यापही स्पष्टपणे समोर आली नाही. रोज नवीन माहिती समोर येत आहे. भांडाभोड झाल्यानंतर पोलिसांनी बुचडेला ताब्यात घेतले. ...

आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले? - Marathi News | makarand patil refuse to agriculture ministry and datta bharne new agriculture minister why was decision about manikrao kokate made and what happened behind the scenes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?

माणिकराव कोकाटे यांचे खाते का बदलले? आधी कुणाला दिला जाणार होता कृषी विभाग? अजित पवारांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत फटका बसायची भीती? महत्त्वाची कारणे समोर... ...

माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री - Marathi News | manikrao kokate agriculture ministry gone now sports minister and datta bharane is the new agriculture minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून बदलाबाबत विनंती केली. ...

इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली! - Marathi News | Ajit Pawar decides to act against Manikrao Kokate to change his portfolio | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!

महाराष्ट्राच्या विधिमंडळात रमी खेळताना सापडलेल्या माणिकराव कोकाटे यांना मंत्रि‍पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत होती. ...

अजित पवार देतील तो निर्णय मान्य; माझ्यावर दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेल - दत्तात्रय भरणे - Marathi News | I accept the decision that Ajit Pawar will make I will honestly fulfill the responsibility given to me - Dattatreya Bharane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार देतील तो निर्णय मान्य; माझ्यावर दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेल - दत्तात्रय भरणे

उपमुख्यमंत्री अजित पवार हे माणसाची पारख करणारे नेते आहेत, बारामतीकरांना चांगली पारख आहे. ते योग्य माणसाला योग्य संधी देतात ...

कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग! - Marathi News | Former Maharashtra minister Dhananjay Munde meets party chief Ajit Pawar and Devendra Fadnavis months after resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!

Dhananjay Munde News: धनंजय मुंडे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले. ...