"घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले... ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
Ajit doval, Latest Marathi News अजित डोवाल 1968 च्या केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते अनेक वर्षे गुप्तचर खात्यात कार्यरत होते. अनेक मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अजित डोभाल 2005 मध्ये निवृत्त झाले. मिझोरम, पंजाब, काश्मीरमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच मोदी सरकारनं त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली. ते देशाचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. Read More
एनएसए अजित डोवाल यांना हटवण्याची मागणी, भाजपा नेत्याचे गंभीर आरोप. ...
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची मॉस्को येथे भेट घेतली. ...
डोवाल हे केंद्र सरकारमधील सर्वात ताकदवान अधिकारी मानले जातात. डोभाल यांची पंतप्रधानांशी असलेली जवळीक पाहून त्यांच्या स्थितीचा अंदाज लावता येतो. ...
पीएफआयवर सर्जिकल स्ट्राइक करण्यापूर्वी गुप्तचर संस्थांच्या वेगवेगळ्या चमूने पीएफआयच्या अशा प्रत्येक सदस्यासंदर्भात माहिती गोळा केली होती, ज्याच्यापासून देशाच्या सुरक्षिततेला धोका होता. ...
NIA Raid On PFI: आज सकाळपासून NIAची PFIवर कारवाई सुरू असून, केरळ, महाराष्ट्र आणि कर्नाटकातून सर्वाधिक अटक झाल्या आहेत. ...
दहशतवाद्यांच्या एका गटाने आझाद यांना धमकी देत पत्रात त्यांच्यावर काही आरोप केले. त्या आरोपांना त्यांनी जाहीर भाषणात उत्तर दिले. ...