अजित डोवाल 1968 च्या केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते अनेक वर्षे गुप्तचर खात्यात कार्यरत होते. अनेक मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अजित डोभाल 2005 मध्ये निवृत्त झाले. मिझोरम, पंजाब, काश्मीरमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच मोदी सरकारनं त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली. ते देशाचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. Read More
Operation Sindoor News: ऑपरेशन सिंदूरबाबत परदेशी प्रसारमाध्यमांनी खोट्या बातम्या प्रसारित केल्या गेल्या. मात्र ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारताला झालेल्या नुकसानाचा एक फोटो तरी दाखवा. या कारवाईत भारताचं कुठलंही नुकसान झालेलं नाही, असं अजित डोवाल यांनी ठणक ...
India Pakistan Tensions: ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानसोबत निर्माण झालेला तणाव आणि युद्धाला तोंड फुटण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सीडीएस आणि लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या प्रमुखांशी महत्त्वपूर्ण बैठक घेत चर्चा केली. त ...