इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने भारताला सुरुवातीला दोन धक्के दिले. ब्रॉडने रिषभ पंत (24) आणि आर. अश्विन (14) या दोघांनाही त्रिफळाचीत केले. ...
भारताच्या संभाव्य संघात एक फलंदाज असा आहे की ज्याने इंग्लंडविरुद्ध त्रिशतक झळकावले आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध त्रिशतक झळकावणाऱ्या ' या ' फलंदाजाला विराट कोहली संधी देणार का? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. ...
यापूर्वीच्या लेखामध्ये लिहिल्याप्रमाणे भारतीय फलंदाजांच्या मानसीकतेमध्ये बदल करायला हवा. इंग्लंडच्या खेळपट्टीवर चेंडू चांगले स्विंग होत असले तरी थोडा वेळ थांबून स्थिरस्थावर झाल्यावर धावा होऊ शकतात, हा विश्वास फलंदाजांना देणे गरजेचे आहे. ...
इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत पावसाच्या व्यत्ययात झालेल्या पहिल्या डावात १०७ धावांत गारद होण्यामागे आव्हानात्क परिस्थितीला सामोरे जाण्यात आलेले अपयश कारणीभूत ठरल्याचे उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सांगितले. ...