लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणे, मराठी बातम्या

Ajinkya rahane, Latest Marathi News

चौथ्या क्रमांकासाठी ११ फलंदाजांची घेतली चाचणी - Marathi News | The fourth highest number of 11 batsmen took the test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चौथ्या क्रमांकासाठी ११ फलंदाजांची घेतली चाचणी

भारताने विश्वकप २०१५ नंतर आतापर्यंत ७२ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, त्यात ११ खेळाडूंना चौथ्या क्रमांकावर संधी देण्यात आली. ...

अजिंक्य रहाणेला वाटले शतक झाले, पण रैनाने सांगितली वेगळीच गोष्ट; पाहा हा मजेशीर व्हिडीओ - Marathi News | Ajinkya Rahane felt he got a century, but Raina said different reality; Watch this funny video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेला वाटले शतक झाले, पण रैनाने सांगितली वेगळीच गोष्ट; पाहा हा मजेशीर व्हिडीओ

स्थानिक फलकावर त्याच्या नावावर शंबर धावा लावण्यात आल्या. ते अजिंक्यने पाहिले. त्यामुळे त्याने शतक झळकावल्याचा आनंद साजरा केला. ...

भारत ‘क’ देवधर चषकाचा मानकरी - Marathi News | India 'A' Deodhar Cup player honor | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत ‘क’ देवधर चषकाचा मानकरी

सलामीवीर अजिंक्य रहाणे व यष्टिरक्षक इशान किशन यांच्या शतकाच्या जोरावर भारत ‘क’ने देवधर चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत ‘ब’ला २९ धावांनी पराभूत करत जेतेपद पटकावले. ...

IND vs WI : विराटसेनेचे स्वप्न दुसऱ्या दिवशीही अधुरेच... - Marathi News | IND vs WI: Virat kohli's team dream is not fulfill in second day ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : विराटसेनेचे स्वप्न दुसऱ्या दिवशीही अधुरेच...

दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचे एक स्वप्न सत्यात उतरेल, असे वाटत होते. पण भारतीय संघाला मात्र एक स्वप्न सत्यात उतरवता आले नाही. ...

IND vs WI : दोन चेंडूंत दोन अर्धशतकांचा योगायोग, पाहा हा व्हिडीओ... - Marathi News | IND vs WI: coincidence of two half-centuries in two balls, see the video ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : दोन चेंडूंत दोन अर्धशतकांचा योगायोग, पाहा हा व्हिडीओ...

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सध्या कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी हा योगायोग पाहता आला.  ...

अजिंक्य रहाणेचा 10 वर्षांपूर्वीचा विक्रम उत्तराखंडच्या फलंदाजाने मोडला - Marathi News | Ajinkya Rahane's record was broken by a Uttarakhand batsman in Vijay Hazare Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेचा 10 वर्षांपूर्वीचा विक्रम उत्तराखंडच्या फलंदाजाने मोडला

विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत अजिंक्य रहाणेने 10 वर्षांपूर्वी केलेला विक्रम शनिवारी मोडला गेला. ...

IND VS WI : पृथ्वी शॉने ऐकला अजिंक्य रहाणेचा सल्ला, अन्... - Marathi News | IND VS WI: Prithvi shaw listen Ajinkya Rahane's advice | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND VS WI : पृथ्वी शॉने ऐकला अजिंक्य रहाणेचा सल्ला, अन्...

IND VS WI: भारताच्या वरिष्ठ संघात पदार्पण करण्यापूर्वी 18 वर्षीय पृथ्वी शॉ याच्यावर प्रचंड दडपण होते. त्याला अनेक वरिष्ठ खेळाडूंनी सल्ला दिला. ...

India vs West Indies : कसोटी मालिकेसाठी अजिंक्य रहाणेचा कसून सराव, पाहा व्हिडीओ - Marathi News | India vs West Indies: Ajinkya Rahane sweats it out in the nets ahead of Test series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : कसोटी मालिकेसाठी अजिंक्य रहाणेचा कसून सराव, पाहा व्हिडीओ

India vs West Indies: आशिया चषक स्पर्धेतील यशानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात दोन कसोटी, पाच वन डे आणि तीन ट्वेंटी-20 सामने होणार आहेत. ...