India vs Australia 2nd Test: कर्णधार विराट कोहलीची संयमी खेळी आणि त्याला मिळालेली चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांची साजेशी साथ यांच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत कमबॅक केले आहे. ...
हॅरिसने या सामन्यात आपले पहिले अर्धशतक झळकावले. त्यानंतर हॅरिसला बाद करण्याची संधी भारताकडे आली होती. पण लोकेश राहुलने झेल सोडत हॅरिसला जीवदान दिले. ...
सरावानंतर भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेची पत्रकार परिषद झाली. यामध्ये आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये जय-पराजयाचा विचार करणार नाही, असे मत अजिंक्यने व्यक्त केले आहे. ...