लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणे, मराठी बातम्या

Ajinkya rahane, Latest Marathi News

India vs England 2nd Test: कोहलीला जेव्हा अर्जुन तेंडुलकर गोलंदाजी करतो तेव्हा  - Marathi News | India vs England Second Test: When arjun tendulkar bowls Kohli in nets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: कोहलीला जेव्हा अर्जुन तेंडुलकर गोलंदाजी करतो तेव्हा 

India vs England 2nd Test: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी कोहली कसून सराव करत आहे. या कोहलीला सरावादरम्यान गोलंदाजी करताना सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला पाहिले गेले आहे. ...

India vs England 2nd Test: भारतीय फलंदाजांनी मानसिकता बदलली तर निकालही बदलेल - Marathi News | India vs England 2nd Test: Indian batsmen will change thinking then results change | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: भारतीय फलंदाजांनी मानसिकता बदलली तर निकालही बदलेल

कोहली हा काही तंत्रशुद्ध फलंदाजांच्या यादीत मोडत नाही. पण तरीही त्याच्याकडून धावा झाल्या. कारण त्याने वातावरण, खेळपट्टी आणि गोलंदाज यांना जाणून फलंदाजी केली. दुसरीकडे अजिंक्य रहाणे हा तंत्रशुद्ध फलंदाज असला तरी त्याच्याकडून जास्त धावा झाल्या नाहीत. ...

India vs England Test: इंग्लंडमध्ये फलंदाजी कशी करावी, सुनील गावस्करांचे भारतीय संघाला सल्ले - Marathi News | India vs England Test: How to bat in England, Sunil Gavaskar has done analysis | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test: इंग्लंडमध्ये फलंदाजी कशी करावी, सुनील गावस्करांचे भारतीय संघाला सल्ले

एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट यामध्ये तफावत आहे. कारण दोन्ही प्रकारांमध्ये फलंदाजीत कसे बदल करायचे हे विराटने चांगले घोटवले आहे आणि त्यामुळेच तो पहिल्या कसोटी सामन्यात धावा करू शकला, असे गावस्कर यांनी सांगितले. ...

India vs Englad 1st Test: शिव्या देणारा विराट कोहली आता झाला शांत - Marathi News | India vs Englad 1st Test: arrogant Virat Kohli is now calm | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Englad 1st Test: शिव्या देणारा विराट कोहली आता झाला शांत

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान एक गोष्ट अशी घडली की कोहली आता वैतागणार आणि शिव्या देणार असे वाटत होते, पण तसे मात्र घडले नाही. ...

India vs England Test: कोण कोणावर गाजवेल वर्चस्व? - Marathi News | India vs England Test: Who dominated whom? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test: कोण कोणावर गाजवेल वर्चस्व?

२०१४ चा निराशाजनक दौरा विसरुन विराट कोहलीची टीम इंडिया इंग्लंड विरोधातील कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. या मालिकेत कोण कोणावर वर्चस्व गाजवतो, याकडे एक सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ...

मालिका विजयात योगदान देण्याची इच्छा! - Marathi News | The series wishes to contribute in victory! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मालिका विजयात योगदान देण्याची इच्छा!

इंग्लंड दौरा हा भारतासाठी नेहमीच आव्हानात्मक आणि प्रतिष्ठेचा राहिला आहे. या दौऱ्यावर असलेल्या स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे याने ही मालिका जिंकून त्यात मोलाचे योगदान देण्याची इच्छा ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ...

आम्ही आक्रमकतेवर ठाम होतो - रहाणे - Marathi News | We were firm on aggression - Rahane | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आम्ही आक्रमकतेवर ठाम होतो - रहाणे

अफगाणिस्तानविरुद्ध शुक्रवारी दोन दिवसात संपलेल्या एकमेव कसोटीत आम्ही आक्रमकतेवर ठाम होतो, अशी प्रतिक्रिया भारताचा काळजीवाहू कर्णधार अजिंक्य रहाणे याने विजयानंतर दिली. ...

अजिंक्य रहाणेचा खेळ क्लासिक; सचिन तेंडुलकरचा स्तुतीसुमनांचा वर्षाव - Marathi News | Ajinkya Rahane's game is classic; praise of Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेचा खेळ क्लासिक; सचिन तेंडुलकरचा स्तुतीसुमनांचा वर्षाव

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने यंदाच्या जुगात एका क्रिकेटपटूची क्लासिक खेळाडू म्हणून स्तुती केली आहे आणि तो खेळाडू आहे अजिंक्य रहाणे. ...