यंदा केंद्र शासनाने हज यात्रेकरूंच्या नियमावलीत बदल केल्याने औरंगाबाद विमानतळावरून तीन दिवसांमध्ये फक्त ५४० भाविक रवाना होणार आहेत. उर्वरित तब्बल अडीच हजार यात्रेकरूंना मुंबई विमानतळ गाठावे लागणार आहे. ...
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाने गती घेतली आहे. पहिल्या टप्प्याच्या विकासास अपेक्षित जमीन हस्तांतरण करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्वाक्षरी केली. ...
शुक्रवारी मुसळधार पावसामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या छतातून पाणी चेकअप काऊंटरजवळ गळून परिसरात जमा झाले होते. या घटनेची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ विमानतळ संचालक व ...
पर्यायी रस्ता उपलब्ध झाल्यानंतर कोल्हापूर विमानतळाच्या हद्दीतील तामगाव-उजळाईवाडी मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. सध्या तामगाव तलाव ते गोकुळ शिरगाव हद्दीतील सुदर्शन पेट्रोलपंप या मार्गाचा पर्याय पुढे आला आहे; मात्र, तामगावच्या ग्रामस्थांना तो अमान्य आह ...
महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणारे चौथे एअरपोर्ट स्टेशन अर्बन आर्किटेक्ट थीमवर राहणार आहे. स्टेशनचे कॉनकोर्स तयार असून प्लॅटफॉर्मच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. ...
देशभरातील धार्मिक व पर्यटनस्थळ असलेली १२ शहरे हवाई सेवेने जोडण्याची योजना केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने आखली असून, उडे देश का आम आदमी अर्थात ‘उडान’ योजनेतील या शहरांतील विमानतळांचा विकास प्राधान्याने करण्याचा आग्रह पर्यटन मंत्रालयाने केंद्रीय नागरी उड् ...