लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi

Airport, Latest Marathi News

फेब्रुवारीत सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू होण्याचे संकेत - Marathi News | The signals for the start of the Solapur-Mumbai flight in February | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फेब्रुवारीत सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू होण्याचे संकेत

सोलापूर : केंद्र शासनाच्या उडान योजनेत पुन्हा सोलापूरचा समावेश झाला असून, फेब्रुवारी महिन्यात सोलापूर- मुंबई विमानसेवा सुरू होण्याचे संकेत ... ...

विमानतळावरील तपासणीची क्लिष्ट प्रक्रिया होणार सुलभ - Marathi News | The complicated processing of the airport investigation is easy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानतळावरील तपासणीची क्लिष्ट प्रक्रिया होणार सुलभ

पूर्ण शरीराचे स्कॅनिंग : नव्या यंत्रणेला भारतात परवानगी मिळण्याची शक्यता ...

हवाई वाहतूक क्षेत्र हे भविष्यातील विकासाचे इंजिन - Marathi News | Air traffic sector is the future development engine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हवाई वाहतूक क्षेत्र हे भविष्यातील विकासाचे इंजिन

राज्यपालांना विश्वास : ग्लोबल एव्हिएशन परिषदेची सांगता ...

विमानतळबाधितांचे स्थलांतर अंतिम टप्प्यात - Marathi News | In the last phase of migration of airport | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विमानतळबाधितांचे स्थलांतर अंतिम टप्प्यात

१५ जानेवारी अंतिम मुदत : सिडकोच्या आवाहनाला ग्रामस्थांचा प्रतिसाद ...

मुंबई विमानतळावरून दररोज २४० विमानांची उड्डाणे होणार रद्द! - Marathi News | 240 flights will be canceled daily from Mumbai airport! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावरून दररोज २४० विमानांची उड्डाणे होणार रद्द!

दोन धावपट्ट्यांची दुरुस्ती : ७ फेब्रुवारी ते ३० मार्चपर्यंत २२ दिवस विमानतळ बंद ...

औरंगाबादहून तिरुपतीचा हवाई प्रवास अर्ध्या तिकिटात - Marathi News | Tirupati air travel from Aurangabad in half-ticket | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादहून तिरुपतीचा हवाई प्रवास अर्ध्या तिकिटात

पोंगल सणानिमित्त ट्रू जेटने विमान प्रवाशांसाठी २० जानेवारी ते ३० मार्चदरम्यान विशेष योजना जाहीर केली. ...

पुनर्विकास अभियानातल्या गुंतागुंतीच्या प्रश्नांचे काय? - Marathi News | What are the complex questions of redevelopment campaign? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुनर्विकास अभियानातल्या गुंतागुंतीच्या प्रश्नांचे काय?

नुकताच मुंबई विकास आराखडा २०३४ अंमलात आला. मात्र, तो आराखडा विमानतळ परिसरातील लोकांना मारक ठरणारा आहे. हे बघता विमानतळ परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी ‘मुंबई विमानतळ रनवे फनेल झोन पुनर्विकास अभियान’ सुरू केले आहे. या संपूर्ण प्रश्नाचा वेध घेणारा हा लेख. ...

नागपुरात लवकरच नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ : नितीन गडकरी - Marathi News | New International Airport in Nagpur soon: Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात लवकरच नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ : नितीन गडकरी

नागपूर शहरात लवकरच नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे. येत्या २६ जानेवारीपूर्वी त्याचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी येथे दिली. ...