कुवेतहून दाबोळी विमानतळावर उतरलेल्या एअर इंडिया (एआय ९७६) विमानात तस्करीचा माल असल्याची माहीती कस्टम अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी ह्या विमानाची तपासणी करण्यास सुरवात केली. ...
तालुक्यातील बिरसी येथे विमानतळ प्राधिकरणातर्फे प्रकल्पाने भुसंपादीत केलेली ४१ हेक्टर जमिन ताब्यात घेण्यास सुरूवात केली. मात्र याला शेतकऱ्यांनी विरोध करीत नियमबाह्यपणे जमिन ताब्यात घेण्यात येत असल्याचा आरोप केला. ...
कार्ला इन्स पिंटो असं या महिला आरोपीचे नाव होते. तिच्याजवळून पोलिसांनी ४८० ग्रॅम कोकेनचे ८ कॅप्सुल हस्तगत केले होते. सबळ पुरावे असताना देखील तपास अधिकाऱ्यांनी नियमांचे पालन न करत केलेल्या कारवाईमुळे या महिलेला निर्दोष सोडण्याची नामुष्की ओढावली. ...
कोल्हापूर : हैदराबाद- कोल्हापूर -बंगलोर विमानसेवेच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी एकूण ८५ जणांनी प्रवास केला. त्यातील सर्वाधिक ३५ प्रवासी हे कोल्हापूर-हैदराबाद ... ...
बेलोरा विमानतळाच्या प्रस्तावित विविध कामांसंदर्भात विकास आराखडा (डीपीआर) अंतिम टप्प्यात आहे. विमानतळावर पायाभूत सुविधांबाबत सर्वेक्षण पूर्ण झाले असून, डीपीआरला शासनाची मान्यता मिळताच विकास कामांचे अंदाजपत्रक, निविदा प्रक्रिया आणि निधी मंजूर केला जाणा ...