लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi

Airport, Latest Marathi News

गोएअरच्या वैमानिकाचा निष्काळजीपणा; 3300 फुटांवर इंजिनच केले बंद - Marathi News | Negligence of GoAir's pilot; Engine shut off at 3300 feet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोएअरच्या वैमानिकाचा निष्काळजीपणा; 3300 फुटांवर इंजिनच केले बंद

गो एअरचे ए320 विमान सकाळी 5.58 वाजता दिल्लीहून निघाले होते. उड्डाणावेळी विमानाच्या दोन नंबरच्या इंजिनाला पक्षी आदळला होता. ...

मुंबई विमानतळावर प्रवेशासाठीचे पास लवकरच होणार बायोमेट्रिक - Marathi News |  Bio-metric will soon be able to reach Mumbai airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर प्रवेशासाठीचे पास लवकरच होणार बायोमेट्रिक

मुंबई विमानतळावर प्रवेश करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या पासचा गैरवापर होऊ नये व सुरक्षिततेचे प्रमाण अधिक वाढावे या हेतूने बायोमेट्रिक पद्धतीचे पास तयार करण्यात येणार आहेत. ...

कोल्हापूरला नाईट लँडिंगसह कार्गो हब : सुरेश प्रभू - Marathi News |  Cargo Hub with Night Landing in Kolhapur: Suresh Prabhu | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरला नाईट लँडिंगसह कार्गो हब : सुरेश प्रभू

कोल्हापूर विमानतळावर लवकरच नाईट लॅँडिंग सुविधेसह कार्गो हब निर्माण केले जाईल, अशी घोषणा नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी येथे बोलताना केली. कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनल इमारत आणि ...

डॉ. आनंद तेलतुंबडे यांची अटक अवैध, विशेष न्यायालयाचा पुणे पोलिसांना 'दे धक्का' - Marathi News | Bhima Koregaon case: Pune Sessions Court orders to release Anand Teltumbde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. आनंद तेलतुंबडे यांची अटक अवैध, विशेष न्यायालयाचा पुणे पोलिसांना 'दे धक्का'

मुंबई विमानतळावर उतरताच पुणे पोलिसांकडून तेलतुंबडेंना अटक करण्यात आल्या. त्यानंतर, पुणे पोलिसांनी तेलतुंबडेंना पुण्याला नेले ...

Video - चेन्नई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगमध्ये सापडला बिबट्याचा बछडा - Marathi News | Air Intelligence Unit at Chennai International airport has seized leopard cub from the baggage of a passenger | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - चेन्नई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगमध्ये सापडला बिबट्याचा बछडा

चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाच्या बॅगेत बिबट्याचा बछडा सापडल्याची घटना समोर आली आहे. थायलंडमधून भारतात प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या बॅगेत एक महिन्याचा बिबट्याचा बछडा सापडला. ...

विमानतळ खासगीकरणाविरोधात मुंबईतील ९५ टक्के कर्मचाऱ्यांचा संपासाठी कौल - Marathi News | About 95 percent of Mumbai's employees are facing strike for airport privatization | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानतळ खासगीकरणाविरोधात मुंबईतील ९५ टक्के कर्मचाऱ्यांचा संपासाठी कौल

निकाल आज लागणार; देशभरातील कर्मचाऱ्यांच्या मतानंतर घेणार निर्णायक भूमिका ...

महसूल प्रशासनाच्या पत्राने पुनर्वसनाचा मार्ग मोकळा - Marathi News | Revenue administration letter fills the path of rehabilitation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महसूल प्रशासनाच्या पत्राने पुनर्वसनाचा मार्ग मोकळा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प; निर्णय अन्य प्रकल्पग्रस्तांसाठी ठरणार आशेचा किरण ...

नवी मुंबई विमानतळासाठी 10 गावांतील शाळा स्थलांतरास विरोध - Marathi News | Resistance to migrant school in 10 villages for Navi Mumbai Airport | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळासाठी 10 गावांतील शाळा स्थलांतरास विरोध

नवी मुंबई विमानतळासाठी 10 गावांमधील नागरिकांना घरे खाली करण्यात आले होते. ...