अदानी ग्रुप जीव्हीके एअरपोर्ट डेव्हलपर्स लिमिटेडकडून मुंबई विमानतळाचे ५०.५० टक्के समभाग खरेदी करणार आहे. याशिवाय एअरपोर्ट कंपनी आॅफ साउथ आफ्रिका आणि बिडव्हेस्ट ग्रुप यांच्याकडूनही मुंबई विमानतळाचे समभाग खरेदी करणार आहे. ...
वाराणसीहून चार प्रवासी घेऊन विशेष विमान सोमवारी सकाळी पावणे बारा वाजता कोल्हापूर विमानतळावर आले. येथून दुपारी ते कोलकात्याला रवाना झाले. त्यातून वीस प्रवासी गेले. ...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ असणार आहे २२६८ हेक्टर जागेरव सुमारे १६ हजार कोटी रुपये खर्च करून हे विमानतळ उभारले जात आहे. ...