लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi, मराठी बातम्या

Airport, Latest Marathi News

Pune Airport : ‘इंडिगो’ची विमानसेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय; क्रू टंचाईमुळे २५ ते ३० विमाने रद्द - Marathi News | pune airport IndiGo flight services disrupted, passengers inconvenienced; 25 to 30 flights cancelled due to crew shortage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'इंडिगो’ची विमानसेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय; क्रू टंचाईमुळे २५ ते ३० विमाने रद्द

- उत्तर भारतातील धुकं आणि विमानांच्या देखभाल कामांची भर पडल्याने विमानतळावर अक्षरशः गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. इंडिगोच्या ढिसाळ कारभारावर प्रवाशांनी ताशेरे ओढले. ...

ऐनवेळी इंडिगोचे विमान रद्द; नवविवाहित जोडप्याने व्हिडिओ कॉलवर लावली रिसेप्शनला हजेरी; आई-वडील बसले खुर्चीवर - Marathi News | bride and groom skipped their own reception due to the IndiGo crisis and attended it online | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐनवेळी इंडिगोचे विमान रद्द; नवविवाहित जोडप्याने व्हिडिओ कॉलवर लावली रिसेप्शनला हजेरी; आई-वडील बसले खुर्चीवर

इंडिगो कंपनीच्या गोंधळामुळे एका नवविवाहित जोडप्याला त्यांच्या रिसेप्शन पार्टीला उपस्थित राहता आलं नाही. ...

IndiGo flight services disrupted: कोल्हापूर विमानतळावरील नियोजन कोलमडले, ३३ अधिकारी प्रवाशी सहा तास विमानातच - Marathi News | Planning at Kolhapur airport collapsed due to disruption of IndiGo flight services across the country, 33 officials and passengers were stuck on the plane for six hours | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :IndiGo flight services disrupted: कोल्हापूर विमानतळावरील नियोजन कोलमडले, ३३ अधिकारी प्रवाशी सहा तास विमानातच

विमानतळ प्राधिकरणाने प्रवाशांना ड्रायफूट आणि कोल्ड्रिंक्स देऊन त्यांची व्यवस्था केली ...

विमानसेवेचा बट्ट्याबोळ! ‘इंडिगो’ची देशभरातील ३८० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले - Marathi News | Airline services hit hard! More than 380 IndiGo flights across the country cancelled, thousands of passengers stranded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानसेवेचा बट्ट्याबोळ! ‘इंडिगो’ची देशभरातील ३८० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशी सुमारे ३८० उड्डाणे रद्द करण्यात आली. पुढील २-३ दिवस कायम राहणार असून इंडिगोकडून ८ डिसेंबरपासून उड्डाणेही कमी करण्यात येणार आहेत.  ...

30 दिवस, 14000 उड्डाणे रद्द, Indigo अडचणीत येण्याचे काय कारण? परिस्थिती कधी सुधारेल? - Marathi News | Indigo Airline: 30 days, 14000 flights cancelled, what is the reason for Indigo's trouble? When and how will the situation improve? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :30 दिवस, 14000 उड्डाणे रद्द, Indigo अडचणीत येण्याचे काय कारण? परिस्थिती कधी सुधारेल?

Indigo Airline: इंडिगो एअरलाइन मागील अनेक दिवसांपासून संकटाचा सामना करत आहे. ...

Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द - Marathi News | Indigo Flights Issue: ...so Indigo's service was disrupted; More than 100 flights were canceled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द

Indigo flights cancelled: देशात व परदेशात मिळून इंडिगोच्या दिवसाकाठी २,३०० फेऱ्या होतात.  ...

इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर - Marathi News | Both IndiGo flights cancelled; Sambhajinagarkars stranded for 12 hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर

Indigo flights issue: शहरातून १२३ प्रवासी मुंबईला गेले. याच विमानात रद्द झालेल्या बुधवार सकाळच्या नियमित विमानातील प्रवाशांचीही सोय करण्यात आली. ...

मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ  - Marathi News | Chaos at airports across the country including Mumbai, 200 flights cancelled; Time to handwrite boarding passes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 

flights delayed due to operational issues: मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू अशा देशातील जवळपास सर्वच प्रमुख विमानतळांवरील संगणकीय प्रणाली मंदावली. ...