भारतीय हवाई दलाने आज आणखी एक मैलाचा दगड पार केला. लढाऊ विमानामध्ये हवेतल्या हवेत इंधन भरण्याचा प्रयोग यशस्वी झाला. IL-78 MKI tanker या इंधन असलेल्या विमानातून तेजस या लढाऊ विमानाने हवेतच इंधन भरले. याबाबतचा व्हिडिओ हवाई दलाने पोस्ट केला आहे. ...
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एकीकडे नवीन विमानसेवांसाठी प्रतीक्षा करावी लागत असताना दुसरीकडे राज्य आणि केंद्र शासनाकडून शिर्डीला झुकते माप दिले जात आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १ नोव्हेंबरपासून इंडिगो एअरलाईन्सची चेन्नईमार्गे नागपूर-कोची विमानसेवा सुरू होणार आहे. ही सेवा दररोज सुरू राहील. ...
भारतातील देशांतर्गत हवाई प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत १८.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या १३ महिन्यांतील ही १२व्या वेळी सातत्याने झालेली वाढ आहे. दुहेरी आकड्यात झालेली ही वाढ सलग ४७व्या महिन्यात झाली आहे. ...
न्यूयॉर्क : दुबईहून न्यूयॉर्कला पोहोचलेल्या अरब इमिरेट्सच्या विमानाला केनेडी विमानतळावर बाजुला करण्यात आले आहे. या विमानातील 10 प्रवासी आजारी असल्याने अमेरिकेने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. न्यूयॉर्कच्या महापौरांचे प्रवक्ते एरिक फिल ...