लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
चीनमध्ये अडकलेले 324 विद्यार्थी एअर इंडियाच्या विशेष विमानाने दिल्लीत दाखल - Marathi News | Air India special aircraft arrives in Delhi with 324 students | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनमध्ये अडकलेले 324 विद्यार्थी एअर इंडियाच्या विशेष विमानाने दिल्लीत दाखल

चीनमधील वुहान प्रांतात कोरोना विषाणूचा फैलाव झाल्यानंतर हे विद्यार्थी तिथे अडकून पडले होते. ...

विनोदी अभिनेता कुणाल कामराच्या हवाई प्रवासावर चार कंपन्यांची बंदी - Marathi News | Four companies banned from airing comedy actor Kunal Kamra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विनोदी अभिनेता कुणाल कामराच्या हवाई प्रवासावर चार कंपन्यांची बंदी

विमानसेवा क्षेत्रातील या कंपन्यांची कारवाई नियमानुसार असल्याचे नागरी उड्डयन महासंचालनालयाने (डीजीसीए) स्पष्ट केले आहे. ...

विमानात पुन्हा अर्णब गोस्वामी आणि कुणाल कामरा समोरासमोर आले अन्... - Marathi News | Arnab Goswami faces Kunal Kamra again in flight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानात पुन्हा अर्णब गोस्वामी आणि कुणाल कामरा समोरासमोर आले अन्...

चार विमान कंपन्यांकडून कुणाल कामरावर प्रवास बंदी ...

‘एअर इंडिया’च्या विक्रीसाठी अटी आणखी शिथिल करणार, उड्डाणमंत्री एच. एस. पुरी यांची माहिती - Marathi News | Air India will relax terms for sale S. Information about Puri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एअर इंडिया’च्या विक्रीसाठी अटी आणखी शिथिल करणार, उड्डाणमंत्री एच. एस. पुरी यांची माहिती

Air India Sale : पुरी यांनी सांगितले की, एअर इंडियाच्या विक्रीसाठी आम्ही आठ रोड शो घेतले आहेत. ...

Air India Sale : एअर इंडियाचा १00 टक्के हिस्सा सरकार विकणार; टाटा, हिंदुजा, स्पाइसजेट, इंडिगोला स्वारस्य - Marathi News | Government will sell 100% stake in Air India; Interested in Tata, Hinduja, SpiceJet, Indigo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Air India Sale : एअर इंडियाचा १00 टक्के हिस्सा सरकार विकणार; टाटा, हिंदुजा, स्पाइसजेट, इंडिगोला स्वारस्य

Air India Sale : टाटा, हिंदुजा, इंडिगो, स्पाइसजेट आणि काही परदेशी कंपन्यांनी सरकारची ही कंपनी घेण्यात आतापर्यंत रस दाखविला आहे. ...

एप्रिलपासून विमान प्रवास महागणार; तिकिटांचे दर वाढणार - Marathi News | Air travel will be expensive from April; Ticket prices will increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एप्रिलपासून विमान प्रवास महागणार; तिकिटांचे दर वाढणार

लागोपाठ वाढत्या महागाईमुळे विमान प्रवासही महागणार आहे. ...

Air India Sale : एअर इंडियाची विक्री देशविरोधी, त्याविरोधात कोर्टात जाईन - सुब्रह्मण्यम स्वामी  - Marathi News | Air India Selling is anti national act -Subramanian Swamy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Air India Sale : एअर इंडियाची विक्री देशविरोधी, त्याविरोधात कोर्टात जाईन - सुब्रह्मण्यम स्वामी 

Air India Sale : प्रचंड कर्जामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या एअर इंडियाच्या विक्रीसाठी केंद्र सरकारने तयारी सुरू केली आहे. ...

एअर इंडियासह तीन कंपन्यांच्या खासगीकरणाला होणार विलंब - Marathi News | Delay in Privatization of Three Companies with Air India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियासह तीन कंपन्यांच्या खासगीकरणाला होणार विलंब

मार्चनंतरच शक्य; दीड लाख कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न ...