आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Sugarcane Farmers Protest : मराठवाड्यात ऊसदरवाढीसाठीचे आंदोलन ऐतिहासिक पातळीवर चिघळले आहे. युवा शेतकरी संघर्ष समितीने सुरू केलेल्या आंदोलनाची दखल प्रशासन व कारखानदार घेत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक बनले आहेत.(Sugarcane Farmers Protest) ...
Orange Crop Insurance : संत्रा उत्पादकांसाठी मोठी आनंदवार्ता आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेला फळपीक विमा परतावा अखेर मंजूर झाला आहे. सोम्पो युनिव्हर्सल इन्शुरन्स कंपनीने १७.२६ कोटी रुपयांचा परतावा मान्य केला असून, ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा ...
Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा कडाका अचानक वाढला आहे. दक्षिणेकडील हवामान प्रणालींमुळे राज्यात किमान तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मुंबई, विदर्भ, मराठवाडा ते पश्चिम महाराष्ट्रात गारठा वाढत असून न ...
Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.२७) नोव्हेंबर रोजी एकूण १,८८,०१५ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ४६७५ क्विंटल चिंचवड, २१८२३ क्विंटल लाल, १३८३७ क्विंटल लोकल, १३२० क्विंटल नं.१, १५६० क्विंटल नं.२, १२८० क्विंटल नं.३, १२०० क्विंटल पोळ, ...
गेल्या महिनाभरापासून मक्याला बाजार समित्यांमध्ये मक्याला कवडीमोल असा १२०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. त्यामुळे शासकीय हमीभावाने २४०० रुपये प्रतिक्विंटल दराने मका खरेदी करावा, यासाठी मका उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने मंगळवार (दि. २५) रोजीपास ...
Bajra Market : हिवाळ्याची चाहूल लागताच आहारात बाजरीचा समावेश दिवसेंदिवस वाढला आहे. शरीराला ऊब देणारे गुण, भरपूर पोषणमूल्ये आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची क्षमता यामुळे बाजरीची बाजारात मोठी मागणी वाढली आहे. (Bajra Market) ...